#YogaDay 2019 : नियमीत योगा केल्याने ‘हे’ फायदे, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी योग अत्यंत प्रभावी आहे. नियमित योग केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य वाढते. आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत तर, योगाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. तुम्ही शारीरिक आणि मानसिक त्रासांपासून दूर राहू इच्छित असाल तर, योग हा अत्यंत सोपा आणि फायदेशीर उपाय. त्यामुळे योग हा किती महत्वाचा आहे हे माणसाने समजून घेणे फार गरजेचे आहे. अनेकांची आपल्या कामाच्या पद्धतीमुळे चिडचिड होते.

आज आपण पाहुयात योगाभ्यास केल्याने आपल्या शरीराला तसेच मनाला मिळणारे फायदे

१) योगशास्त्राप्रमाणे तुम्ही योगा केल्यास तुम्हाला नक्कीच मनशांती मिळेल.

२)यासाठी दररोज योगाभ्यास करावा.

३)सर्व स्तरांवर तंदुरुस्ती होऊ शकते.

४)वजनात घट होते.

५)ताण तणावा पासून मुक्ती मिळते.

६)रोगप्रतिकारक शक्तीत वाढ होते.

७)उर्जा शक्ती वाढते.

८)अंतर्ज्ञानात वाढ होते.

त्यामुळे योग हा मानवी जीवनाचाच एक घटक झाला तर मानवी जीवन निश्चितच सुधारून मानवाला दवाखाना आणि औषधांची गरज पडणार नाही.

सिनेजगत

‘२०२०’ मध्ये विकी कौशल आणि टायगर श्रॉफची ‘टक्‍कर’ या चित्रपटांमधून

…म्हणून ‘डर’ सिनेमानंतर शाहरुख खानसोबत 16 वर्ष बोलत नव्हता ‘खासदार’ सनी देओल

आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com)

बेलाच्या पानात लपलय लोकसंख्या रोखण्याचं ‘गुपित’ ; ‘कॅन्सर’ आणि ‘लिव्हर’साठी देखील फायदाच 

#YogaDay2019 : उंची वाढविण्यासाठी करा ‘ताडासन’ 

“संधिवात” बरा करायचा असेल तर पाळा हे पथ्य 

पावसाळ्यात आजारांपासून दूर राहायचे असेल तर ‘फळे’ खाण्यापूर्वी हे करा 

आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहेत लिंबाची पाने

 

 

Loading...
You might also like