Browsing Tag

Lifestyle

त्वचारोगाने जनता ‘बेहाल’ ! उपचारावर हजारो रुपयाचा खर्च, परिणाम मात्र ‘नगण्य’

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन - सध्याच्या बदलत गेलेल्या जीवन शैली व वाढत्या प्रदुषणाने अनेकविध आजारांनी तोंड वर काढले असून सर्वसामान्य माणूस यामुळे गांगरून गेला आहे. यामध्ये प्रामुख्याने त्वचारोगाचे प्रमाण प्रचंड असून यावर कोणताही त्वचारोग…

‘डिलीव्हरी’ दरम्यान पती सोबत असेल तर कमी होतं पत्नीचं ‘लेबर पेन’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - अनेक जोडपी तुम्ही अशी पाहिली असतील की, जेव्हा पत्नीच्या डिलीव्हरीची वेळ येते तेव्हा तिला ऑपरेशन थिएटरमध्ये नेताना पतीही आत येण्यासाठी विचारणा करतो. अनेकदा यासाठी डॉक्टर नकार देतात तर कधी परवानगीही देतात. अनेकदा…

६० सेकंदात एकदम ‘फिट’ राहण्याचे ‘हे’ ८ मार्ग

पोलीसनामा ऑनलाईन : सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत स्वतःला तंदुरुस्त कसे ठेवता येईल यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. आपले शरीर तंदुरुस्त आणि निरोगी रहावे असे सर्वांना वाटत असते. पण प्रत्येकडॆच शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी वेळ असेलच असे नाही.…

#YogaDay 2019 : नियमीत योगा केल्याने ‘हे’ फायदे, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी योग अत्यंत प्रभावी आहे. नियमित योग केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य वाढते. आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत तर, योगाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. तुम्ही शारीरिक आणि मानसिक…

सायनसच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘ही’ काळजी घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम - ज्यांना सायनसचा त्रास आहे त्यांनी आहार आणि जीवनशैलीबाबत विशेष काळजी घेतली पाहिजे. सायनस म्हणजेच अस्थिविवर ही समस्या हिवाळ्यात अधिक जाणवते. शिंक येणे, नाक वाहणे, डोकेदुखी, डोके किंवा डोळ्यांवर दबाव जाणवणे, हलका ताप…

मुलांना चष्मा लागणे हे अनुवंशिकतेसह आहार व जीवनशैलीशी निगडित !

पोलीसनामा ऑनलाईन टीम - आई-वडिलांची दृष्टी कमजोर असल्यास त्यांच्या मुलांचीही दृष्टी कमजोर असू शकते किंवा होऊ शकते. पालकांना चष्मा असल्यास मुलांनाही तो लागणारच. परंतु तज्ज्ञांच्या माहितीनुसार याचा संबंध मोठ्या प्रमाणावर आहार, जीवनशैली आणि…

माणसांमुळे प्राण्यांची जीवनशैली बिघडली ; अनेक श्वान डायलिसिसवर !

पोलिसनामा ऑनलाईन टीम- जीवनशैली बदलल्याने माणसांमध्ये लठ्ठपणा, मधुमेह, हृदयविकार असे आजार दिवसेंदिवस वाढत आहेत. चूकीचा आहार, व्यायामाचा अभाव, प्रदुषण, चूकीच्या सवयी यामुळे माणसाचे आरोग्य बिघडत चालले आहे. तर दुसरीकडे हाच माणूस जे प्राणी पाळतो…

भारतापेक्षा पाकिस्तान अधिक आनंदी ?

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन - जगातील लोक आनंदी आहेत की नाही, हे सांगणे तसे कठीणच आहे. संयुक्त राष्ट्र विकास समाधान नेटवर्कने जगातील आनंदी देशांबद्दलचा अहवाल सादर केला आहे. आनंदी देशांच्या यादीत भारत यावर्षी १४० व्या क्रमांकावर आहे. गेल्या…

जीवनशैली जन्य रोगाचं प्रमाण वाढतय

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - देशात निम्नस्तरातील लोकांमध्ये जीवनशैलीजन्य रोगांचं प्रमाण वाढत चाललं आहे. शिवाय, जीवनशैलीजन्य आजार लकवा मारणं, हृदयविकार होणं, मूत्रपिंड निकामी होणं, डोळे अधू होणं आदी जीवनास घातक विकृतीचं प्रमाण त्यांच्यामध्ये…

ख्रिसमस पार्टीत सर्वात सुंदर दिसायचंय..? मग हे वाचाच

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - सर्वत्र ख्रिसमसच्या तयारीची लगबग बघायला मिळत आहे. अनेकजण ख्रिसमसच्या पार्टीचे आयोजन करतात. पार्टी कोणतीही असो मुलींना नेहमीच आकर्षक दिसायचं असतं. मुलींना असं वाटत असतं सर्वांनी आपल्यालाच पाहावं. परंतु आता असंच…