६० लाख लोकांनी योगा करत रचला इतिहास, ‘गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड’मध्ये नोंद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय योगा दिवसानिमित्त भारतात एक रेकॉर्ड नोदवण्यात आला, हा रेकॉर्ड ‘गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड’मध्ये नोंदवण्यात आला आहे. आजच्या योगदिनी छत्तीसगढ मध्ये सर्वाधिक जागांवर जवळपास ६० लाख लोकांनी योग अभ्यास करत हा रेकॉर्ड बनवला. २१ जूनला देशभरात सर्वाधिक लोकांनी छत्तीसगढमध्ये लोकांनी योगाभ्यास केल्याची नोंद झाली आहे.

अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले की, मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सूचना केल्यानंतर राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालय, शाळा, महाविद्यालय, आणि ग्रामपंचायती बरोबरच विविध संस्थामध्ये योगदिवस साजरा करण्यात आला. यात तब्बल ६० लाख लोक सहभागी झाले होते.

योग करत रचना विश्व विक्रम –

यावेळी, गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी अलोक कुमार यांनी सांगितले की, छत्तीसगढ मध्ये नवा विश्व विक्रम बनवण्याचे प्रोविजनल प्रमाण पत्र महापौर प्रमोद दुबे यांना देण्यात आले. पुढे त्यांनी असे ही सांगितले की, सर्व देशात छत्तीसगढमध्ये सर्वाधिक ठिकाणांवर लोकांनी योगा करुन वल्ड रेकॉर्ड बनवला आहे. याची नोंद गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. सर्व आवश्यक कागदपत्रासह एक महिन्यानंतर वास्तविक संख्येची घोषणा करण्यात येईल.

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय


सिने जगत –

#Video : ‘या’ फॉरेनरचा बॉलिवूड गाण्यावरील ‘बोल्ड डान्स’ होतोय प्रचंड व्हायरल

#Video : रिअल लाफफमध्ये खूपच ‘हॉट’ आहे ‘खिलाडी’ अक्षयची ‘ही’ अभिनेत्री, पहा फोटोज, व्हिडीओज