राज्यातील 4 अति वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य पोलीस दलातील सहाय्यक आयुक्त ते अप्पर पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या बदल्यांचे आदेश आज गृहविभागाने काढले आहेत. त्यात चार अप्पर महासंचालक अधिकाऱ्याच्या बदल्या केल्या आहेत.

देवेन भारती – अप्पर पोलीस महासंचालक, राज्य सुरक्षा महामंडळ

जयजित सिंग – अप्पर पोलीस महासंचालक, दहशतवाद विरोधी पथक, महाराष्ट्र राज्य

प्रभात कुमार – अप्पर पोलीस महासंचालक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य

नवल बजाज – अप्पर पोलीस महासंचालक, आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई