7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी मोठी खुशखबर, ‘या’ तारखेपासून 27,000 रुपये वाढू शकते तुमची सॅलरी!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 7th Pay Commission | केंद्र सरकार (Central Government Employees) च्या कर्मचार्‍यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हीही सरकारी कर्मचारी असाल आणि पगार वाढण्याची वाट पाहत असाल तर जुलैपासून तुमच्या खात्यात जास्त पैसे येऊ शकतात. तुमचा पगार पूर्ण 27,000 रुपयांनी वाढू शकतो. कसे ते जाणून घेवूयात (7th Pay Commission) –

 

AICPI निर्देशांकानुसार, यावेळी सरकार डीएमध्ये पूर्ण 4 टक्क्यांनी वाढ करू शकते, त्यानंतर कर्मचार्‍यांचा डीए 34 टक्क्यांवरून 38 टक्क्यांपर्यंत वाढेल.

 

2022 च्या पहिल्या दोन महिन्यांत निर्देशांकात घसरण झाली. तो जानेवारीत 125.1, फेब्रुवारीत 125 आणि मार्चमध्ये 126 होता. त्याच वेळी, एप्रिल, मे आणि जूनमध्ये 126 च्या वर राहिल्यास, सरकार 4 टक्क्यांनी डीए वाढवू शकते.

 

जुलै महिन्याच्या पगारात तुम्हाला वाढीव रक्कम थकबाकीसह मिळू शकते. तुमचा पगार किती वाढेल ते पाहुयात –

 

मूळ वेतन 56,900 रुपये असेल, तर यानुसार तुम्हाला सध्या 19,346 रुपये डीए मिळत आहेत.

 

जर तुम्हाला 38 टक्के दराने डीए मिळत असेल तर तुमचा डीए 21,622 रुपये होईल. त्याच वेळी, तुमचा पगार वार्षिक 27,312 रुपयांनी वाढेल.

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission da hike news da hike central government 7th pay matrix

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shivsena Shivsampark Abhiyan | महाविकास आघाडीत राष्ट्रवादी करतेय कुरघोडी, शिवसेनेच्या 2 खासदारांची नाराजी

 

Pune Pimpri Crime |  लग्नाचे आमिष दाखवून 40 वर्षीय महिलेवर बलात्कार 

 

Pune Pimpri Crime | शेतकऱ्याची वडिलोपार्जित जमीन हडपण्याचा प्रयत्न, 4 जणांवर गुन्हा दाखल

 

LIC Bima Ratna Plan | एलआयसीने लाँच केला नवीन प्लान ! रू. 5,000 जमा केल्यास मिळतील जबरदस्त बेनिफिट्स, बोनसची सुद्धा गॅरंटी