बीड जिल्यातील ९ सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी जिल्ह्यातील ९ सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या जिल्ह्याअंतर्गत बदल्या केल्या आहेत. बदली झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांचे नाव आणि त्यापुढे कंसात कोठून कोठे बदली झाली आहे ते पुढील प्रमाणे…

रविंद्र लिंबाजी शिंदे (माजलगाव शहर पोलीस स्टेशन ते वाचक उपविपोअ माजलगाव), शिवाजी दत्तात्रय गुरमे (पोलीस नियंत्रण कक्ष बीड ते अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशन), भगवान भरतराव नाईकवाडे (पोलीस नियंत्रण कक्ष  बीड ते पेठ बीड पोलीस स्टेशन), सुधीर दत्तात्रय इंगे (पोलीस नियंत्रण कक्ष ते केज पोलीस स्टेशन), मनोज तुळशिराम केदारे (सायबर सेल बीड ते नेकनुर पोलीस स्टेशन), दिपक देविदास खंडारे (वचाक उविपोअ माजलगाव ते शिवाजीनगर बीड पोलीस स्टेशन), अशोक धोंडीबा पवार (वाचक उविपोअ आष्टी ते माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशन), निलेश एकनाथ केळे (पोलिस नियंत्रण कक्ष बीड सध्या SIT पथक अंबाजोगाई कामकाज ते आर्थिक गुन्हे शाखा बीड), विवेक सुरेश पाटील (आर्थिक गुन्हे शाखा बीड ते परळी ग्रामीण पोलीस स्टेशन)

Loading...
You might also like