Browsing Tag

Assistant Police Inspectors

पुण्यातील 63 सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहर आयुक्‍तालयातील 63 सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या आज (मंगळवारी) करण्यात आल्या आहेत. त्यांच्या बदली बाबतचे आदेश मंगळवारी सायंकाळी काढण्यात आले.बदली झालेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षकांची नावे आणि त्यापुढील…

बीड जिल्यातील ९ सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

बीड : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी जिल्ह्यातील ९ सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या जिल्ह्याअंतर्गत बदल्या केल्या आहेत. बदली झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांचे नाव आणि त्यापुढे कंसात कोठून…