ACP Sunil Tambe | सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल तांबे यांची एसीपी क्राईम-1 म्हणून नियुक्ती

नितीन पाटील

 

पुणे : ACP Sunil Tambe | पुणे शहर पोलिस दलातील गुन्हे शाखेत (Pune Police Crime Branch) एसीपी क्राईम – 1 म्हणून सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल जयसिंग तांबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीबाबतचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी सोमवारी सायंकाळी काढले आहेत. (ACP Sunil Tambe)

 

सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल तांबे हे यापुर्वी छत्रपती संभाजीनगर येथे दहशतवाद विरोधी पथकात पोलिस उप अधीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांची पुण्यात बदली झाली होती. त्यानंतर आज पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी गुन्हे शाखेत एसीपी क्राईम – 1 म्हणून नियुक्ती केली आहे. (ACP Sunil Tambe)

 

 

Web Title :  ACP Sunil Tambe | Assistant Commissioner of Police Sunil Tambe appointed as ACP Crime-1

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

NCP Chief Sharad Pawar | प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांची पक्षातून हकालपट्टी, शरद पवारांचा मोठा निर्णय

Pune Politics – PMC Elections | अजित पवार यांच्या महायुतीतील एन्ट्रीमुळे BJP ची महापालिकेतील एकहाती सत्ता जाणार?

Maharashtra NCP Crisis | अजित पवारांनी गेम फिरवला! जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाडांची आमदारकी धोक्यात?

Travelling In Railway Without Ticket | पुणे रेल्वे विभागात जून महिन्यात 25 हजारहून अधिक विना तिकीट लोकांकडून दंड वसूली

ACB Trap Case News | 15 हजाराची लाच मागितल्याप्रकरणी पुरवठा निरीक्षकावर अ‍ॅन्टी करप्शनकडून गुन्हा

Pune Mahavitaran News | धोकादायक परिस्थितीत चोख कामगिरी; महावितरणचे अभियंता, कर्मचाऱ्यांचा गौरव