Actor Siddharth Shukla | अभिनेता आणि Bigg Boss चा विजेता सिध्दार्थ शुक्लाचं 40 व्या वर्षी हार्ट अटॅकमुळं मुंबईत निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – अभिनेता आणि बिग बॉस विजेता (Bigg Boss Winner) सिध्दार्थ शुक्लाचं (Actor Siddharth Shukla) गुरूवारी निधन झालं आहे. मुंबईच्या कपूर हॉस्पीटलनं सिध्दार्थचं निधन झाल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सिध्दार्थ शुक्लाचं वयाच्या 40 व्या वर्षी हार्ट अटॅकमुळं निधन झालं आहे. सिध्दार्थच्या मित्र परिवाराला आणि कुटुंबियांना यामुळं मोठा धक्का बसला आहे.

 

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता सिध्दार्थ शुक्लानं रात्री झोपण्यापुर्वी काही औषधं घेतली होती. त्यानंतर तो उठलाच नाही. हॉस्पीटलनं नंतर सिध्दार्थचा मृत्यू हार्ट अटॅकनं झाल्याचं सांगितलं. टीव्ही इंडस्ट्रीमध्ये मोठं नाव असलेल्या सिध्दार्थ शुक्लानं रियालिटी शो बिग बॉसचं 13 वं सिझन जिंकलं होतं. त्यानंतर ‘खतारों के खिलाडी’चं (khatron ke khiladi) 7 वं सिझन देखील त्यानं त्याच्या नावावर केलं होतं. सिरीअल ‘बालिका वधू’ (balika vadhu) मधून सिध्दार्थ शुक्ला घरा-घरात पोहचला होता.

Web Title : Actor Siddharth Shukla | actor siddharth shukla death bigg boss winner mumbai

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | धक्कादायक ! पत्नी, सासु सासर्‍याच्या छळाला कंटाळून जावयाची गळफास घेऊन आत्महत्या, पुण्यातील घटना

Pune News | बिबट्याच्या हल्ल्यात राजगुरुनगरमध्ये महिला ठार

CBI Officer Arrest | अनिल देशमुख यांच्या क्लिन चिटप्रकरणी सीबीआयनं केली CBI च्या अधिकार्‍याला अटक, जाणून घ्या नेमकं काय झालं 

Diabetes Control | स्वयंपाक घरातील ‘हे’ 4 मसाले डायबिटीजवर ‘रामबाण’, जाणून घ्या फायदे