डोळ्यांनीच घायाळ करण्यात माहिर ‘अभिनेत्री’ केट शर्मा ! सुभाष घईंवर केला होता जबरदस्तीनं KISS केल्याचा आरोप

पोलीसनामा ऑनलाईन :सध्या देशभरात लॉकडाऊन आहे. अनेक स्टार्स सोशलवरून चाहत्यांच्या संपर्कात आहेत. बॉलिवू़ड स्टार केट शर्मादेखील सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. केटनं पुन्हा एकदा आपल्या फोटोंनी अटेंशन घेतलं आहे.

View this post on Instagram

Eye contact can hit you like a bullet.

A post shared by K❤️T E S H A R M A (@katesharma) on

केटनं नुकतेच तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. यात ती पिवळ्या रंगाच्या टॉपमध्ये दिसत आहे. मोकळे केस सोडलेली केट खूपच सुंदर दिसत आहे. हलकासा मेकअप केटला खूप सुट करत आहे. फोटो शेअर करताना केट म्हणते, “आय कॉन्टॅक्ट कॅन हिट यु लाईक अ बुलेट” सध्या केटचे हे फोटो आणि तिनं दिलेलं कॅप्शन चाहत्यांना खूप आवडलं आहे यात शंका नाही. कारण केटचे फोटो सध्या व्हायरल होताना दिसत आहेत.

View this post on Instagram

ONCE I TURN NEVER RETURN !!

A post shared by K❤️T E S H A R M A (@katesharma) on

केट मीटू कॅम्पेननंतर चर्चेत आली होती. केटनं प्रसिद्ध डायरेक्टर सुभाष घई यांच्यावर आरोप केले होते. तिनं म्हटलं की, त्यांनी तिला जबरदस्तीनं किस करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर तिनं केसही दाखल केली होती, जी तिनं परत घेतली होती. गेल्या काही दिवसांपासून केट आपल्या फोटोंमुळं चर्चेत येताना दिसत आहे. केट कधी शॉर्ट्समध्ये तर कधी जीम आऊटफिटमध्ये दिसते.

केटचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. त्यामुळं केटनं फोटो शेअर करायचा उशीर असतो की, त्यावर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडतात. केट सोशलवर नेहमीच सक्रिय असते.

View this post on Instagram

Bepanaah pyaar hain aaaja ….. 💏

A post shared by K❤️T E S H A R M A (@katesharma) on

View this post on Instagram

Showcase your strengths powerfully …👣

A post shared by K❤️T E S H A R M A (@katesharma) on

View this post on Instagram

Bindhi love ❤️

A post shared by K❤️T E S H A R M A (@katesharma) on

View this post on Instagram

🍭🍬🍭🍬🍭🍬🍭🍬

A post shared by K❤️T E S H A R M A (@katesharma) on

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like