तोंडला प्लास्टिक बांधून अभिनेत्री शेफाली शाहनं केलं ‘हे’ काम ! लोक प्रचंड घाबरले (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन :कोरोना व्हायरसची दहशत काही केल्या कमी होताना दिसत नाही. सारेच बॉलिवूड कलाकार सध्या क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या देशात लॉकडाऊन आहे. काही कलाकार अजूनही लोकांना जागरुक करताना दिसत आहेत की त्यांनी घराबाहेर पडू नये. अ‍ॅक्ट्रेस शेफाली शहा हिचा एक व्हिडीओ सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. तिनंही आपल्या व्हिडीओच्या माध्यमातून लोकांना जागरूक करण्याचा प्रयत्न केला आहे.

View this post on Instagram

Safety warning ⚠️: DO NOT TRY THIS EVER! #CoronaVirus #CoronaDiaries #OneDayAtATime #LivingWithCOVID19 #LifeInTheTimesOfCorona #LoveinTheTimesOfCorona #LockDown @iturms @vaisshalee @psychobabble28 @minalmashru @dishakhannaofficial @nivrathore @nehabassi7 @bassi_deepak @pallavisymons @tarannum_tee @namu_pals @mohitd33 @caprichai @dimpledhanak @divyasethshah @annemacomber @azilezer @boringchu @dipikablacklist_ @dreamseeker9 @laminouchka @aashinshah15 @jootewaali @trishnab93 @imraj_gupta @smitadeo_ @deepakugra @maurya1402 @aryamanshah @dhanakparag @mrudsin @avaniajmera @karanpawlankar @mihirmashru @anya.bostock @alisha.bostock @mrunalini_deshmukh_ @mihirmihir @sonali.mankar @anjali_chhabria_

A post shared by Shefali Shah (@shefalishahofficial) on

व्हिडीओत दिसत आहे की, शेफालीनं तोंडाला प्लास्टिक बांधलं आहे. शेफाली म्हणते, “क्वारंटाईनमध्ये असताना असंच काहीसं वाटत असेल. मी या गोष्टीशी सहमत आहे. परंतु जर तुम्ही कोरोनाग्रस्त झालात, कॉविड 19 नं तुमच्यावर हल्ला केला तर तुम्हालाही असंच वाटेल. आपल्याकडे दुसरा कोणताही मार्ग नाहीये. घरातच रहा. आपल्या, फॅमिलीच्या आणि मित्रांच्या सुरक्षेसाठी असं करणं गरजेचं आहे.”

शेफाली पुढे म्हणते, “जर एक इन्फेक्टेड माणूस बाहेर गेला तर जंगलाच्या आगीसारखं हे पसरेल, जे आधीही झालं आहे. जर ही चेतावणी पुरेसी नसेल तर मला नाही माहिती काय होईल. मला श्वास घेता येत नाहीये. जर हे पसरलं तर आपल्या आजूबाजूची लोकंही श्वास घेऊ शकणार नाही.” सध्या शेफालीचा व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. काहींनी तिचं कौतुक केलं आहे तर काही लोक मात्र हा व्हिडीओ पाहून घाबरले आहेत.

View this post on Instagram

#Selfie . . . . . . . . . #POTD #PhotoOfTheDay #MakeYourDay

A post shared by Shefali Shah (@shefalishahofficial) on

You might also like