Ahmadnagar Police Transfer | नगर जिल्हा पोलीस दलात मोठे फेरबदल, 9 पोलीस निरीक्षकांसह 46 अधिकाऱ्यांच्या बदल्या

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – अहमदनगर जिल्हा पोलीस दलामध्ये मोठी खांदेपालट (Ahmadnagar Police Transfer) करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 9 पोलीस निरीक्षकांसह (Inspector) 46 अधिकाऱ्यांच्या जिल्ह्याअंतर्गत बदल्या (Ahmadnagar Police Transfer) करण्यात आल्या आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील (SP Manoj Patil) यांनी सोमवारी (दि.30) या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत.

बदली झालेल्या पोलीस निरीक्षकाचे (Police Inspector-PI) नाव कंसात कोठून कोठे

1. सुधाकर मांडवकर – (आश्वी ते आर्थिक गुन्हे शाखा)

2. सुभाष भोये – (राहता ते आश्वी)

3. बाजीराव पोवार – (नियंत्रण कक्ष ते नेवासा)

4. सुनिल गायकवाड – (राहता पोलीस स्टेशन)

5. राजेंद्र इंगळे – (राहुरी पोलीस स्टेशन)

6. भीमराव नंदुरकर – (अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष)

7. गुलाबराव पाटील – (शिर्डी)

8. नंदकुमार धुमाळ – (सायबर पोलीस ठाणे)

9. हिरालाल पाटील – (मानव संसाधन विभाग)

बदल्या झालेल्या सहायक पोलीस निरीक्षकाचे (Assistant Police Inspector-API) नाव कंसात कोठून कोठे

नितीन रणदिवे (कोतवाली ते तोफखाना)

रवींद्र पिंगळे (तोफखाना ते कोतवाली)

किरण सुरसे (तोफखाना ते श्रीरामपुर तालुका)

दिनकर मुंडे (तोफखाना ते कर्जत)

सुजित ठाकरे (शेवगाव ते संगमनेर)

ज्ञानेश्वर थोरात (सोनई ते नेवासा)

सुरेश माने (कर्जत ते शिर्डी)

विठ्ठल पाटील (श्रीगोंदा ते श्रीरामपूर शहर)

संभाजी पाटील (श्रीरामपूर शहर ते शिर्डी)

प्रशांत कंडारे (राहता ते शिर्डी)

सतीश गावित (महिला व बालअपराध प्रतिबंधक कक्ष ते कर्जत)

जीवन बोरसे (श्रीरामपूर वाचक शाखा ते श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे)

जुबेर अहमद चाँदसाहेब मुजावर (तोफखाना)

राजेश काळे (पारनेर)

रवींद्र बागुल (शेवगाव)

विवेक पवार (कोतवाली-मुदतवाढ)

विश्वास पावरा (शेगाव-मुदतवाढ)

बदली झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे (Police Sub Inspector-PSI) नाव कंसात बदलीचे ठिकाण

सतीश शिरसाठ (भिंगार कॅम्प)

विजयकुमार बोत्रे (बेलवंडी)

तुळीराम पवार (सुपे)

धनराज जारवाल (तोफखाना)

सोपान गोरे (स्थानिक गुन्हे शाखा)

प्रकाश बोराडे (नगर तालुका)

तुषार धाकराव (राहुरी)

बारकू जाणे (संगमनेर शहर)

भरत नागरे (कोपरगाव तालुका)

नाना सुर्यवंशी (शेवगाव)

नितीन खैरनार (राजूर-स्थगिती)

प्रतीक कोणी (सायबर-स्थगिती)

संगीता गिरी (सोनई)

भरत दाते (कोपरगाव शहर)

गजेंद्र इंगळे (कोतवाली)

योगेश शिंदे (लोणी)

रोहिदास ठोंबरे (कोपरगाव शहर)

शुभंगी मोरे (तोफखाना)

भूषण हांडोरे (अकोले)

युवराज चव्हाण (नगर तालुका)

Police Inspector Transfer | पुणे ग्रामीण पोलीस दलातील 4 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

Audi Q3 accident | दुर्दैवी ! ऑडी कारच्या भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू; आमदाराच्या मुलासह सुनेचा समावेश

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा