…अन् गृहमंत्री अनिल देशमुख यांनी साधला तक्रारदाराशी संवाद, नियंत्रण कक्षात फोन करणाऱ्या…
पोलीसनामा ऑनलाईन - राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांनी पुणे पोलीस आयुक्तालयात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत केक कापत नववर्षाचे स्वागत केले. यावेळी देशमुख ( Anil Deshmukh ) यांनी नियंत्रण कक्षात जाऊन…