AICTS Pune Recruitment 2022 | 3 री उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी ! पुण्यातील सरकारी इन्स्टिटयूटमध्ये भरती; जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – AICTS Pune Recruitment 2022 | आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ-थोरॅसिक सायन्सेस पुणे (Army Institute of Cardio-Thoracic Sciences Pune) इथे लवकरच भरती घेण्यात येत आहे. या भरतीसाठी (AICTS Pune Recruitment 2022) पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला (Interview) उपस्थित राहायचं आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.

पदे – एकूण जागा 01

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

महिला परिचारिका (Female Attendant) –

– या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता 3 री उत्तीर्ण असणं आवश्यक.

– उमेदवारांनी मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेच्या शाळेतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक.

– उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक.

वेतन – 11,807 रुपये प्रतिमहिना, याशिवाय इतर सुविधाही देण्यात येणार आहेत.

वयाची अट – 20 वर्ष ते 40 वर्ष

 

ही कागदपत्रं आवश्यक –

– Resume (बायोडेटा)

– 10 वी, 12 वी

– इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

– शाळा सोडल्याचा दाखला

– जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

– ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

– पासपोर्ट साईझ फोटो. र

 

मुलाखतीची तारीख – 18 जानेवारी 2022

अर्ज करण्यासाठीचा पत्ता – आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ-थोरॅसिक सायन्सेस, पुणे.

अर्ज करण्यासाठी – https://afmc.nic.in/

सविस्तर माहितीसाठी – https://drive.google.com/file/d/1wTkGOhTgFwX2qgs21RhFrccEKc_P_-mK/view

 

 

Web Title :- AICTS Pune Recruitment 2022 | aicts pune recruitment 2022 3rd pass jobs in maharashtra

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Covid-19 Mild Symptoms | एम्सच्या (AIIMS) डॉक्टरांकडून जाणून घ्या कशाप्रकारे रूग्ण घरीच करू शकतात ‘कोरोना’च्या हलक्या लक्षणांवर आपला उपचार

 

TET Exam Scam | अश्विनकुमारचा धक्कादायक खुलासा ! अभिषेक सावरीकर यानेच दिले 5 कोटी रुपये; सावरीकरच्या पोलीस कोठडीत वाढ

 

Ajit Pawar | महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय, अजित पवारांनी दिले ‘हे’ तातडीचे निर्देश

 

Anti Corruption Bureau Pune | 10 हजाराची लाच घेताना मंडल अधिकाऱ्यासह खासगी इसम अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

 

Corona in Mumbai | थोडा दिलासा ! मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत घट, गेल्या 24 तासात 11,647 रुग्णांची नोंद