Air Pollution | वायु प्रदुषणामुळे वाढतो ‘या’ घातक आजाराचा धोका, प्राथमिक लक्षणं जाणून घेऊया

नवी दिल्ली : Air Pollution | जर्नल बीएमजे मेंटल हेल्थमध्ये एक संशोधन प्रकाशित झाले आहे. या संशोधनानुसार, ज्या परिसरात वायु प्रदूषण जास्त असते, तिथे मानसिक आरोग्य सेवांचा वापर वाढतो. संशोधनात संशोधकांनी वातावरणात नायट्रोजन ऑक्साईड आणि पार्टिक्युलेट मॅटर (पीएम) चा स्तर कमी करण्याचा सल्ला दिला आहे. यात म्हटले आहे की, एका अंदाजानुसार, ब्रिटनमध्ये ८.५ लाख स्मृतिभ्रंश म्हणजेच डिमेंशिया पीडित आहेत, ज्यांची संख्या २०५० पर्यंत २० लाखा होण्याची शक्यता आहे. (Air Pollution)

डिमेंशियाची प्राथमिक लक्षणे

डिमेंशियाची प्राथमिक लक्षणे अनेक प्रकारची असू शकतात. यापैकी प्रत्येक व्यक्तीला समान लक्षणे नसतात. मात्र, काही सामान्य प्राथमिक लक्षणे खालील प्रमाणे असू शकतात :

मेमोरी लॉस

हे एक प्रमुख प्राथमिक लक्षण असू शकते. ज्यामध्ये व्यक्तीला मागील घटना किंवा माहिती आठवत नाही. (Air Pollution)

विसरण्याची स्थिती

घराचा पता, आपल्या कुटुंबातील सदस्यांची नावे किंवा रोजची कामे आठवत नाहीत.

भाषेत बदल

व्यक्तीला आपल्या शब्दांचे आव्हान जाणवते. त्यांना योग्य शब्दाची निवड करण्यात अडचण येते.

वेळ आणि ठिकाणाची समज

व्यक्तीला व्यक्तीगत किंवा सामाजिक संवादात वेळ आणि ठिकाण समजण्यात अडचण येते.

पर्सनालिटीमध्ये बदल

व्यक्तीच्या वागण्यात बदल जाणवतो. पर्सनालिटीमध्ये परिवर्तन होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Diabetes Diet | ब्लड शुगर हाय असेल तर फॉलो करा ‘हा’ विशेष प्रकारचा डाएट,
रिझल्ट पाहून व्हाल आश्चर्यचकीत!

Constipation | बद्धकोष्ठतेमुळे होऊ शकतो कॅन्सर, आजपासूनच डाएटमध्ये करा ‘हे’ बदल