एरोली मतदारसंघातून महायुतीचे गणेश नाईक 78 हजार मतांनी विजयी

एरोली :  पोलीसनामा ऑनलाइन – एरोली विधानसभा मतदारसंघातून भाजप-शिवसेना महायुतीचे गणेश नाईक 78 हजार 491 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांना 1 लाख 14 हजार 645 मते मिळाली आहेत. राष्ट्रवादीच्या गणेश शिंदे यांनी एकूण 36 हजार 154 मते मिळवत गणेश नाईक यांना टक्कर देण्याचा प्रयत्न केला. याशिवाय मनसेच्या निलेश बाणखेले यांना 22 हजार 818 तर वंचित बहुजन आघाडीच्या डॉ. प्रकाश ढाकणे यांना 13 हजार 424 मते मिळाली. तर नोटाला 5 हजार 213 मते मिळाली.

एरोली विधानसभा मतदारसंघ
1. गणेश नाईक (भाजप) – 114645 विजयी झालेले उमेदवार
2. गणेश राघू शिंदे (काँग्रेस) – 36100
3. निलेश अरुण बेनखेले (मनसे) – 22818
4. राजेश गंगाप्रसाद जयस्वाल (बहुजन समाज पार्टी) – 1376
5. दिगंबर विठ्ठल जाधव (संघर्ष सेना) – 817
6. डॉ. प्रकाश ढोकणे ( वंचित बहुजन आघाडी) – 13424
7. संगीता हनुमंत टाकळकर (रिपब्लीकन बहुजन सेना) – 320
8. हरजीत सिंह कुमार (इंडियन नॅशनल परिवर्तन पार्टी) – 305
9. अ‍ॅड. बापू पोळ (अपक्ष) – 260
10. विनय दुबे (अपक्ष) – 247
11. हेमंत किसण पाटील (अपक्ष) -845
12. नोटा – 5213

टीप – मतदानाची आकडेवारी ही निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीवरून देण्यात आली आहे.

Visit : Policenama.com