Browsing Category

Results

विरोधी पक्षनेतापदासाठी ‘या’ 3 नेत्यांमध्ये ‘रस्सीखेच’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - विधानसभा निवडणुकीत महायुतीला जास्त जागा मिळाल्या आहे. एकट्या भाजपानेही 100 चा आकडा पार केला आहे. यानंतर शिवसेनेनेही 56 जागा मिळवल्या आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा युतीचच सरकार येणार हे आता स्पष्ट झालं आहे.…

मुख्यमंत्र्यांच्या मार्गातील अडथळे झाले ‘दूर’, ‘दावेदार’ पडले पिछाडीला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  - गेली पाच वर्षे सातत्याने इलेक्शन मोडमध्ये असलेल्या व सर्व निवडणुकांमध्ये भाजपाला यश मिळवून देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीत अनेक खेळी करुन पक्षातील आपल्याला पुढील काळात टक्कर देऊ शकतील,…

‘रडीचा डाव मी खेळत नाही’ : उदयनराजे भोसले (व्हिडिओ)

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणूकीचे निकाल लागत असतानाच संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी देवून भाजपात गेलेले उदयनराजेंचा मोठ्या मताधिक्क्यानं पराभव झाला.…

अहमदनगर : विखेंच्या राजकारणाचा महायुतीला 3 जागांवर फटका

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - नगर जिल्ह्यात महायुतीची 12-0 अशी परिस्थिती करण्याची घोषणा नुकतेच भाजपात गेलेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली होती. मात्र भाजपाला जिल्ह्यात अवघ्या तीन जागा मिळाल्या. महायुतीच्या तीन जागा विखेंच्या राजकारणामुळेच…

राज्यात ‘यंगीस्थान’चं पर्व ! रोहित पवारांचं आदित्य ठाकरेंना ‘कॉलिंग’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी शिवसेना पक्षप्रमख उद्धव ठाकरेंचे पुत्र आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंना फोन करून शुभेच्छा दिल्या आहेत. आदित्य ठाकरे यांनीही रोहित पवारांना शुभेच्छा…

दोन्ही भावांच्या विजयानंतर रितेश देशमुखला वडिलांची आठवण, म्हणाला – ‘पप्पा आम्ही करून…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी काल पार पडली असून भाजपने शिवसेनेसह सत्ता कायम राखली असून या निवडणुकीत दोन भावांच्या जोडीने विधानसभेत प्रवेश केला आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे दोन पुत्र धीरज…

दुसऱ्यांदा मैत्रीच्या हाकेला ‘ओ’ देऊन ठरले ‘जायंट किलर’ !

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन -  शरद पवार आणि श्रीनिवास पाटील यांची गेली ६० वर्षांची मैत्री. आपल्या या मित्राला शरद पवार यांनी दुसऱ्यांदा हाक दिली आणि त्यांनी काहीही पुढे मागे न पहाता मित्राला साथ देत झोकून दिले आणि ठरले जायंट…

अकोले विश्लेषण : शरद पवारांच्या प्रयत्नातून पिचडांचा ‘पाचपुते’ झाला !

अकोले : पोलीसनामा ऑनलाइन (अमोल शिर्के) - राष्ट्रवादी सोडून भाजपवासी झालेल्या पिचड पिता-पुत्रांचा "बबनराव पाचपुते" करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला घवघवीत यश आले आहे. पिचडांचा पराभव करून शरद पवारांनी 'बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले', हे…

निवडणुकीत 3 माजी पोलीस अधिकाऱ्यांचा पराभव पण ‘हे’ आले निवडून

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन - विधानसभा निवडणुकीपूर्वी नोकरीचा राजीनामा देऊन राजकारणात प्रवेश केलेल्या पोलीस अधिकारी राजेश पडवी यांनी नंदुरबारच्या शहादा विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या पडवी यांनी…

यंदाच्या विधानसभेत नात्यागोत्यांचा मेळावा, घराणेशाहीचा ‘दबदबा’

पोलीसनामा ऑनलाइन टीम - महाराष्ट्र विधानसभेचे निकाल जाहीर झाले आहेत. राजकारणात घराणेशाहीवर नेहमी बोलले जाते आणि टीका देखील केली जाते. मात्र, यंदाच्या विधानसभेत नातलगांचा मेळा असून घराणेशाहीचा दबदबा कायम आहे. त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांना…