पोलीसनामा ऑनलाइन टीम : भोजपुरी इंडस्ट्री मधील सुप्रसिद्ध गायिका अक्षरा सिंह (Akshara Singh) नेहमीच तिच्या लूकने चाहत्यांना घायाळ करत असते. अक्षराचे वेस्टर्न लूक मधील फोटोज हे सर्वांनीच पाहिले असेल. नुकताच अक्षराने (Akshara Singh) देसी लूक परिधान करत चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहे.
सोशल मीडियावर अक्षराचे अनेक फॉलोवर्स आहेत. जे नेहमीच तिच्या लूकचे भरभरून कौतुक करत असतात. अक्षरा सिंहला देसी लूकवर कशा पद्धतीचा वेस्टर्न टच द्यावा हे उत्तम पद्धतीने कळते. अक्षराने अलीकडेच शेअर केलेल्या साडी मधील फोटोने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
अक्षरा (Akshara Singh) नेहमीच तिच्या लूकने चहत्यांकडून वाह वाई करून घेत असते. लोकांनी अक्षराच्या फोटोवर कमेंट करत कौतुक केले आहे. तर सध्या तिच्या या फोटोवर हार्ट आणि फायर इमोजींचा वर्षाव होताना दिसत आहे.
Web Title :- Akshara Singh | bhojpuri actress akshara singh looks glamourous in ethnic wear see har glam ethnic looks
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Priyanka Chopra | सरोगसीद्वारे आई झाल्याने होणाऱ्या टीकेला प्रियांका चोप्राने दिले सडेतोड उत्तर
Rakul Preet Singh | अभिनेत्री रकुल प्रीत सिंहच्या लाल कलरच्या साडीने चाहत्यांना लावले वेड
Avadhoot Gupte | अवधूत गुप्तेंची लवकरच होणार राजकारणात एंट्री; घोषणा करत म्हणाले…
Prajakta Mali | ‘या’ कारणामुळे प्राजक्ताने मागितली चाहत्यांची माफी; पोस्ट वायरल
Chandrakant Patil | राज्यातील डबल इंजिनचं सरकार विरोधकांची धडकी भरवणार! – चंद्रकांत पाटील
Beed Crime News | खरेदीहून येताना झालेल्या अपघातात पोलिस हवालदार महिलेचा दुर्देवी मृत्यू