‘हा’ अभिनेता आहे अमिताभ बच्चन यांचा ‘गुरु’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सुप्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन हे अनेक नावाने लोकप्रसिद्ध आहे. आजही लहानपासून मोठ्यांपर्यंत त्यांचे चाहते आहे. त्यांचा प्रत्येक चित्रपट सुपरहिट ठरला आहे. अशा महानायकाचा गुरु कोण आहे ? हे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांना आहे. सगळ्यांच्या प्रतिक्षेनंतर अभिनेते अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांना त्यांच्या गुरुंचे नाव सांगितले. ते नेमके कोण ? ते जाणून घेऊया…

अनेकांचे प्रेरणास्थान सुप्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन आहे. यांच्या चाहत्यांचा वर्ग लाखोनी आहे. अनेकांचे ते आदर्श आहे. काही लोक त्यांना गुरु मानतात. त्यांनी लाखो लोकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. लाखो लोकांचे गुरु अभिनेते अमिताभ बच्चन आहे. मग यांचे गुरु कोण असेल ?

ते दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एका अभिनेत्याला गुरु मानतात. हे म्हणजे अभिनेता शिवाजी गणेशन हे अमिताभ यांचे गुरु आहे. हे अभिनेते अमिताभ यांचे गुरु म्हणजे सामान्य कोणी नसेल यात शंकाच नाही. शिवाजी गणेश यांचे अमिताभ खुप कौतुक करतात. बच्चन हे सध्या त्यांचा आगामी चित्रपट ‘उर्यन्ता मणिथन’ या चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त असून त्यांनी सेटवरील फोटो शेअर केला होता. यानंतर त्यांनी अजून काही फोटो शेअर केल आहे. व त्यांनी शिवाजी गणेशन यांच्याविषयी फोटोच्या खाली ओळी लिहल्या आहे. त्यांनी फोटोला कॅप्शन दिले आहे. ‘मास्टर शिवाजी गणेशन यांच्या छत्रछायेखाली वाढलेले दोन शिष्य… मी आणि सूर्या’

Loading...
You might also like