Ankita Lokhande | अंकिता लोखंडेच्या लग्नाच्या विधींना झाली सुरुवात, मराठमोळा लुकमध्ये अभिनेत्रीने शेअर केले फोटो

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ankita Lokhande | अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) लवकरच तिचा बाॅयफ्रेण्ड विकी जैनसोबत (Vicky Jain) विवाह पार पाडणार आहे. डिसेंबरमध्ये अंकिताचं लग्न असून सध्या तिच्या लग्नाच्या पुर्व विधींना सुरुवात झाली आहे. काही दिवसांपुर्वीत अंकिताने तिची बॅचलर पार्टी सेलिब्रेट केली होती. तेव्हा तिचे फोटो आणि तिचा लुक सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

 

 

अंकिता लवकरच लग्न बंधनात अढकणार असून तिचे फोटो पुन्हा व्यारल होत आहे. नुकतच अंकिता लोखंडने (Ankita Lokhande) मंडोळ्या कपळावर सजवून फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ती तिचा पती विकी जैनसोबत दिसून येत आहे. यामध्ये अंकिताने लिंबू रंगाची साडी परिधान केली आहे. तसेच अंकिताचा लुक एकदम मराठामोळा आहे.

 

अंकितने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने मंडोळ्या सजवल्या असल्या तरी त्यांचं लग्न (Wedding) अद्याप झालेलं नाही.
मात्र तिचे चाहते तिच्या लग्नाची आतुरतीने वाट पाहत आहेत.
तर लग्नानंतर अंकिता अभिनय सुरु ठेवेल की नाही असा प्रश्न देखील अनेकांनी केला आहे.
विशेष बाब म्हणेज अंकिताचा पती विकी हा अभिनेता (Actor) नाही आहे.

 

Web Title :- Ankita Lokhande | pre wedding rituals wedding rituals of ankita lokhande and vicky jain begin see beautiful pictures and videos here

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

India First Electric Cruiser Bike | भारताची पहिली ‘इलेक्ट्रिक क्रूझर बाईक’ आणतेय स्वदेशी कंपनी, फुल चार्जमध्ये देईल 250Km पर्यंत रेंज, जाणून घ्या सविस्तर

BJP-MNS Alliance | भाजप-मनसे युती होणार? ‘तुम्हाला लवकरच चांगली बातमी मिळेल’ – मनसे नेते बाळा नांदगावकर

Maharashtra Hikes Traffic Fines | महाराष्ट्रात मोटार वाहन कायद्यात दंडात मोठी वाढ ! नो-पार्किंग, विना हेल्मेटसाठी 500 रूपये तर ट्रिपल सीटसाठी 1000 रुपये दंड