Anti Corruption Bureau (ACB) Pune | लाच लुचपत प्रतिबंधकच्या ट्रॅपमुळे पुणे ग्रामीण पोलिस दलात प्रचंड खळबळ, 1.50 घेताना कर्मचाऱ्याला ‘रेडहँड’ पकडलं तर पीआय ‘गायब’?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Anti Corruption Bureau (ACB) Pune | पुणे लाच लुचपत प्रतिबंधकच्या ट्रॅपमुळे पुणे ग्रामीण पोलिस दलात प्रचंड खळबळ आहे. दोन लाखाची मागणी करून 1.50 लाख घेताना पोलिस कर्मचाऱ्याला रेडहँड पकडलं आहे तर पीआय ‘गायब’ झाल्याची माहिती मिळत आहे. ही कारवाई लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्याशी संबंधित आहे. (Anti Corruption Bureau (ACB) Pune)

 

पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून एका पोलिस कर्मचाऱ्याला दीड लाखाची लाच घेताना रेडहँड पकडलं असून कारवाईची माहिती समजल्यावर पोलिस निरीक्षक गायब झाल्याची माहिती समोर येत आहे.

 

दरम्यान, पुणे ACB कडून कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

 

Web Title :- Pune ACB Raid Police Officer Cought While Taking Bribe Of 1.5 Lacs

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Mukul Madhav Foundation | फिनोलेक्स इंडस्ट्रीज, मुकुल माधव फाउंडेशनतर्फे पालघरच्या आदिवासी महिलांसाठी मधमाशी पालन उपक्रम

 

Aadhaar Card लॉक आणि अनलॉक करण्याची पद्धत, कुणीही करू शकणार नाही आधार कार्डचा चुकीचा वापर

 

Model Found Dead | 21 वर्षांची प्रसिद्ध मॉडल-अभिनेत्रीचा वाढदिवशी झाला मृत्यू, सुसाईड की मर्डर?

 

Balgandharva Rang Mandir Pune | ‘सर्वांना विश्वासात घेऊनच ‘बालगंधर्व’ पुनर्विकासाचा निर्णय’ ! पुनर्विकासाचे काम विक्रमी वेगाने पूर्ण करणार; माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

 

BJP on Shivsena | भाजपचं शिवसेनेला आव्हान; म्हणाले – ‘हिंदुत्वाची बॅनरबाजी कसली करता, औवेसींवर गुन्हा दाखल करा’

 

Punit Balan Group Women’s Premier League | सातवी ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद T-20 क्रिकेट स्पर्धा; वॉरीयर्स स्पोर्ट्स क्लब संघाची विजयाची हॅट्रीक