Aurangabad Accident | संक्रांतीच्या दिवशी बाईकचा टायर फुटून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – Aurangabad Accident | औरंगाबादमध्ये संक्रांतीच्या दिवशी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये दुचाकीचा टायर फुटून बाइकस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. औरंगाबादजवळ असणाऱ्या बिडकीन रोडवर औद्यागिक परिसरात निलजगाववरून बिडकीनच्या दिशेने येत असताना हा दुर्दैवी अपघात (Aurangabad Accident) झाला.

 

काय घडले नेमके?
बिडकीन औद्यागिक परिसरामध्ये वळण रस्त्यावर रोडच्याकडेला असलेल्या कठड्याला, रस्ता लक्षात न आल्याने हि बाईक भरधाव वेगात जाऊन धडकली ही धडक इतकी जबरदस्त होती की, दुचाकीचे पुढचे टायर, शॉकअपचे तुकडे झाले. या अपघातात (Aurangabad Accident) दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंट कठड्याला धडकल्याने बाईकस्वराच्या डोक्याला दुखापत झाली. यामध्ये दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला.

 

भर चौकात 5 जणांकडून तरुणावर प्राणघातक हल्ला
औरंगाबाद जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. औरंगाबाद शहरातील वाळूज परिसरातील रांजणगाव शेणपुंजी येथे योगेश मस्के या तरुणावर रांजणगाव शेंनपूजी येथील मुख्य वर्दळीच्या चौकात चार ते पाच व्यक्तींनी धारदार शस्त्राने हल्ला केला होता. याप्रकरणी औरंगाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

Web Title :- Aurangabad Accident | bike rider dies after hitting railling

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | ‘माझी महिलांना विनंती आहे, जास्त पलटण वाढवू नका’, अजित पवारांचा सल्ला अन् एकच हश्शा

Nepal Plane Crash | नेपाळमध्ये यती एअरलाइन्सचे विमान कोसळलं, 32 जणांचा मृत्यू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

Jalgaon Crime | जळगाव हादरलं! 16 वर्षीय मुलासोबत आरोपीने केले ‘हे’ धक्कादायक कृत्य