Aurangabad Crime | औरंगाबाद जिल्ह्यातील बाभूळगावात शेतकरी कुटुंबाला गावगुंडांकडून बेदम मारहाण

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन टीम –  Aurangabad Crime | गावातील १० ते १२ गावगुंडांनी शेतकरी कुटुंबाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद जिल्ह्यातील बाभूळगाव येथे घडली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत (Aurangabad Crime) आहे.

व्हिडीओमध्ये महिलांनादेखील मारहाण करण्यात येत असल्याचे दिसत आहे. तर काही व्यक्ती रक्तबंबाळ झाल्या आहेत. काकासाहेब तुपे हे या मारहाणीत गंभीर झाले आहेत. याप्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात १२ जणांवर सात ते आठ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्यापपर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नाही.

 

Web Title : Aurangabad Crime | goons beaten up farmer family fir file police

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | पुण्याच्या कोथरूडमध्ये व्यावसायिकावर चाकूने वार करुन रोकड लंपास, प्रचंड खळबळ

Raj Kundra Case | राज कुंद्रा पॉर्न फिल्म प्रकरणात पत्नी शिल्पा शेट्टी बनली साक्षीदार

Surekha Punekar | ‘घाण तोंडाचे दरेकर भाजपमध्ये कसे काय?’ – लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर 

Sambhaji Raje Chhatrapati | आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या; संभाजीराजे म्हणाले – ‘आता तरी सरकराने…’

BJP Kolhapur | ‘त्या’ चौघांनी कोल्हापुरातून पक्ष संपवायची सुपारी घेतलीय; ‘BJP’ कार्यकर्त्यांकडून पोस्ट व्हायरल

Modi Government | खुशखबर ! 15 दिवसानंतर आठवड्यात केवळ 4 दिवस काम आणि 3 दिवस सुटी, ‘टेक होम सॅलरी’ होणार कमी; ‘हे’ नियम होणार लागू

Gold Price Today | सोनं खरेदीची सुवर्णसंधी ! 9358 रूपयांनी झालं Gold स्वस्त, जाणून घ्या

Parambir Singh | परमबीर सिंह यांना हाय कोर्टाचा दणका; ‘ती’ याचिका फेटाळली