घरफोडी, दरोडा, जबरी चोरी अश्या ४२ गुन्ह्यातील सराईत आरोपी जेरबंद

पिंपरी-चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईन - भोसरी पोलिसांनी वेगवेगळ्या गुन्ह्यातील दोन जणांना अटक करून त्यांच्याकडून तब्बल १० लाख ७ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. यात दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचा सहभाग आहे. त्यांच्याकडून ऐकून १२ गुन्हे उघडकीस आणले…

भाजप म्हणजे आम्ही जे वागू तेच बरोबर ; शरद पवारांची टीका 

पुणे :पोलीसनामा ऑनलाईन - राष्ट्रवादी काँग्रेसच्या संविधान बचाव यात्रेची समारोप सभा आज पुण्यात संपन्न झाली. यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षप्रमुख  शरद पवार यांनी  मोदी सरकार आणि भाजपाच्या हुकूमशाही धोरणावर टीका केली.…

इंडोनेशियाच्या अपघातग्रस्त विमानाचा पायलट होता ‘हा’ भारतीय 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  - सोमवारी इंडोनेशियात लायन एअरवेजचं विमान आज उड्डाणानंतर काही मिनिटातच कोसळलं. या दुर्घटनाग्रस्त विमानाचा वैमानिक भारतीय असल्याची माहिती समोर आली आहे.  भाव्य सुनेजा असे या वैमानिकाचे नाव असून ते लायन एअरवेजमध्ये…

राम मंदिरासाठी वटहुकूम काढून दाखवा : असदुद्दीन ओवेसी 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अयोध्येतील बाबरी मशीद, राम जन्मभूमी जमीन वादाबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाने २०१० मध्ये दिलेल्या निकालावरील आव्हान याचिकांवर आता थेट नवीन वर्षात सुनावणी होणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीही एमआयएमचे अध्यक्ष आणि…

बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान खलिदा झिया यांना ७ वर्षांचा तुरुंगवास

ढाका : वृत्तसंस्था  - बांग्लादेशच्या  माजी पंतप्रधान खालिदा  झिया यांना भ्रष्टाचाराप्रकरणी सात वर्षाची तुरुंगवासाची  शिक्षा सुनावण्यात आली आहे. भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात त्या आधीपासूनच  शिक्षा भोगत  आहेत. सात वर्षाच्या तुरुंगवासाच्या…

आरोपीची पोलीस अधिकाऱ्याला शिवीगाळ; धक्काबुक्की करत गणवेश फाडला

उल्हासनगर : पोलीसनामा ऑनलाईन - गुन्ह्यामध्ये अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यासह महिला पोलिसाला आरोपीने शिवीगाळ करुन मारहाण केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि.२८) घडली. ही घटना उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.…

चोरट्यांना पकडण्यासाठी पोलीस बनले पालिका कर्मचारी

बीड :  पोलीसनामा ऑनलाईन - गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलीस वेगवेगळ्या क्लूप्त्या अवलंबतात. अशीच शक्कल लढवून परळी संभाजीनगर पोलीस चोरट्यांना पकडण्यासाठी पालिका कर्मचारी बनले. चोरटेही पोलिसांच्या जाळ्यात अडकले आणि सहा…

बेरोजगारांना गंडवणारा अभियंता पोलिसांच्या जाळ्यात

औरंगाबाद: पोलीसनामा ऑनलाईन - स्कोडा, सिमेन्स, मायलन, एनआरबी अशा विविध नामांकित कंपन्यांत नोकरी देण्याचे अमिष दाखवूनर बनावट नियुक्तीपत्र देऊन २०० बेरोजगारांची फसवणुक करणाऱ्या अभियंत्याला अटक करण्यात आली आहे. ग्रामीण पोलिसांच्या सायबर क्राईम…

दुष्काळाचे सावट, ऊसाऐवजी बीट लावा पवारांचा सल्ला 

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन  - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे ऊस उत्पादकांचे आणि कारखानदारांचे नेते म्हणून शरद पवार यांची खास ओळख आहे.  ऊस हे पीक असे आहे की ज्याकरिता १२ महिने पाण्याची गरज असते पण आत्ताची परिस्थिती पाहता…

वाहतुक पोलिसांसाठी आता ‘बॉडी कॅमेरा’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - वाहतुक पोलिसांना वाहन चालकांकडून होत असलेल्या मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी वाहतूक शाखेने पोलिसांना 'बॉडी कॅमेरा' देण्यात आला आहे. यामुळे पोलिसांशी हुज्जत घालणाच्या…