Benefits of Black Pepper Tea | पोटाची चरबी कमी करायची असेल तर प्या काळी मिरीचा चहा, होतात अनेक जबरदस्त फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Benefits of Black Pepper Tea | वजन कमी करण्यासाठी काळी मिरीचा चहा लाभदायक आहे. एक्स्ट्रा बॉडी फॅट कमी करण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात काळी मिरीचा चहा सेवन करतात. काळी मिरीत अनेक औषधी गुण असल्यास तिला किंग ऑफ स्पाइस सुद्धा म्हटले जाते. काळी मिरीचा चहा बनवण्याची कृती आणि होणारे फायदे (Benefits of Black Pepper Tea) जाणून घेवूयात.

 

काळी मिरीच्या चहाचे साहित्य 

2 कप पाणी, 1 छोटा चमचा काळी मिरी पावडर.

1 मोठा चमचा मध, 1 छोटा चमचा लिंबू रस.

1 छोटा चमचा कापलेले आले.

 

असा बनवा चहा (black pepper tea recipe)

एका पॅनमध्ये पाणी टाका आणि गॅसवर उकळवा.

पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये काळीमिरी आणि आले कुटून टाका.

3 ते 5 मिनिटांपर्यंत झाकून उकळवा आणि गॅस बंद करा.

कपात हे पाणी गाळून घ्या आणि मध, लिंबू मिसळा.

अशाप्रकारे हेल्दी आणि टेस्टी चहा तयार आहे.

काळी मिरीचा चहा पिण्याचे जबरदस्त फायदे (Amazing benefits of drinking black pepper tea)

ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित करण्यात मदत होते.

काळी मिरीमध्ये अँटीऑक्सीडेंट गुण असल्याने फ्री रॅडिकल्सपासून त्वचेचा बचाव होतो.

कॉलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रित राहते.

आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते.

मेटाबॉलिज्म वाढते.

कॅलरी बर्न होण्यास मदत होते, वजन कमी होते.

काळी मिरीमध्ये पिपेरिन असल्याने पचन चांगले होते, शरीरातील फॅट कमी होते.

काळी मिरीचा चहा प्यायल्याने मूड बूस्ट करण्यास मदत होते.

 

Web Title :- benefits of black pepper tea know here black pepper tea recipe

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sangli-Kolhapur Four Lane Road | रस्त्याची दुरवस्था रोखण्यासाठी कोल्हापूर-सांगली रस्त्याचे चौपदरीकरण

Pune Crime | पुण्यात सुनेने चुलीतील जळक्या लाकडाने सासर्‍याला केली मारहाण; बारामती तालुका पोलिस ठाण्यात FIR

Amruta Fadnavis | अमृता फडणवीस यांचा ठाकरे सरकारला खोचक सवाल; म्हणाल्या – ‘अनिल देशमुख, परमबीर सिंह हनिमूनला गेले आहेत का? (व्हिडिओ)

Pune Crime | ज्युसमधून गुंगीचे औषध देऊन पुण्यातील 28 वर्षीय तरूणीवर बलात्कार; कॉलेज कॅम्प्समध्ये पॉर्न व्हिडिओ दाखवून केली जबरदस्ती

High Salary Jobs | देशात पुन्हा परतणार मोठ्या पगाराचा काळ ! सन 2022 मध्ये नोकरदारांना मिळेल 9.3 % पगारवाढ; कंपन्या सुद्धा करतील ‘बंपर’ नियुक्त्या