Benefits Of Ginger In Winter | हिवाळ्यात अशा प्रकारे आले खाल्लास हे आजार राहतील दूर, जाणून घ्या फायदे…

पोलीसनामा ऑनलाइन टीम | हिवाळ्यात फक्त सर्दी-खोकलाच नाही, तर इतर अनेक आजारांची सुद्धा लागण आपल्याला पटकन होते (Benefits Of Ginger In Winter). अशा परिस्थितीत शरीर निरोगी ठेवण्यासाठी पौष्टिक आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. या ऋतूमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या शरीराला थंडीपासून वाचवून निरोगी ठेवतात. यापैकी एक गोष्ट म्हणजे आले. सोडियम (Sodium), अँटी-इंफ्लेमेटरी (Anti-Inflammatory), अँटी-ऑक्सिडंट (Antioxidant), पोटॅशियम (Potassium), व्हिटॅमिन बी (Vitamin B), व्हिटॅमिन सी (Vitamin C), फोलेट (Folate), झिंक (Zinc) आणि मॅग्नेशियम (Magnesium) यांसारखे गुणधर्म असलेले आले हिवाळ्यात अनेक आजारांपासून बचाव करू शकतात. जाणून घ्या आल्याचे फायदे काय आहेत (Benefits Of Ginger In Winter).

· रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते (Strengthens The Immune System) –

हिवाळ्यात आल्याचे सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती (Immunity Power) मजबूत होते. यामुळे शरीर रोगांशी लढण्यास सक्षम होते आणि निरोगी (Healthy Health) राहते. त्यामुळे हिवाळ्यात आल्याचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो (Benefits Of Ginger In Winter).

· सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळतो (Relieves Cold And Cough) –

आले हे आयुर्वेदात खूप फायदेशीर मानले जाते. हिवाळ्यात आल्याचे सेवन केल्याने सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळतो (Benefits Of Ginger). यासाठी आल्याचा चहा (Ginger Tea) आणि आल्याचा काढा पिणे फायदेशीर मानले जाते. यामुळे सर्दी (Cold) होत नाही आणि शरीर संसर्गा (Body From Infection) पासून स्वतःचे संरक्षण करू शकते.

· फॅटी लिव्हरच्या समस्येपासून सुटका मिळेल (Relieves From Liver Problem) –

हिवाळ्यात गरम चहामध्ये आल्याचा तुकडा टाकून पिणे फायदेशीर मानले जाते.
तसेच जेवणानंतर एक तासाने याचे सेवन करणे अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते.
असे केल्याने फॅटी लिव्हरची समस्याही (Fatty Liver Problem) दूर होऊ शकते.

· बद्धकोष्ठता पासून आराम मिळतो (Relieves Constipation) –

थंडीच्या काळात आहारात बदल होतो, त्यामुळे बद्धकोष्ठता (Constipation), गॅस (Gas), अपचन (Indigestion)
अशा समस्यांनी लोक हैराण झाल्याचे पाहायला मिळतात. अशा परिस्थितीत आल्याचे सेवन केल्यास या
समस्यांपासून आपल्याला सुटका मिळू शकते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune PMC Anti-Encroachment Drive | आंबेगाव येथील अनधिकृत 11 इमारतींवर महापालिकेचा हातोडा, 500 सदनिका उध्वस्त

Pune Police MPDA Action | हडपसर परिसरातील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई, पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 76 वी स्थानबध्दतेची कारवाई

Bharat Todkari Passed Away | राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सल्लागार भारत तोडकरी यांचे निधन

वकिलांच्या फ्लॅटमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; दोघीही म्हणतात मी त्यांची सहायक

Pune Pimpri Accident News | ताम्हिणी घाटात बसला भीषण अपघात, २ महिलांचा मृत्यु, ५५ जखमी