Bhau Rangari Bhavan | भाऊसाहेब रंगारी भवनाची कीर्ती सातासमुद्रापार; ब्राझीलच्या शिष्टमंडळाची भेट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Bhau Rangari Bhavan | हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवनला आयुर्वेद संशोधनासाठी आलेल्या ब्राझीलच्या शिष्टमंडळाने नुकतीच भेट देऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि रंगारी भवनाचा क्रांतिकारी इतिहास जाणून घेतला. (Bhau Rangari Bhavan)

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust) विश्वस्त आणि उत्सवप्रमुख पुनीत बालन (Punit Balan) यांनी या शिष्टमंडळाचे स्वागत केले. तसेच भारतीय स्वातंत्र्य लढ्यात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी दिलेले योगदान तसेच त्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून उभारलेली चळवळ यासंबंधीची माहिती या शिष्टमंडळाने यावेळी जाणून घेतली. यावेळी उत्सवप्रमुख पुनीत बालन यांनी गणेशोत्सवात राबविण्यात येत असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची माहितीही दिली. (Bhau Rangari Bhavan)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Atul Bhatkhalkar | भातखळकर यांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र; म्हणाले – ’40 आमदार मराठीत काय बोलत होते…’

Manoj Jarange On Prithviraj Chavan | पश्चिम महाराष्ट्राने काय घोडं मारलं आहे? पृथ्वीराज चव्हाणांच्या प्रश्नावर मनोज जरांगेंचा संताप; म्हणाले – “निजाम घेऊन जायचा…”

Girish Mahajan | भाजप नेते गिरीश महाजनांचे मराठा आरक्षणाबाबत मोठं सुचक वक्तव्य; म्हणाले, “असे आऱक्षण…”

Rahul Narvekar-Thackeray Group MLA | ‘घटनेतील तरतुदींनुसार…’, आमदार अपात्रतेबाबत राहुल नार्वेकरांचे
विधान; ठाकरे गटाचा आरोप म्हणाले…

Pune Lok Adalat | लोक अदालतमधून तब्बल 396 कोटी रुपयांचे तडजोड शुल्क वसूल; लाखो दावे काढले निकालात