Coronavirus Lockdown : ‘या’ अभिनेत्रीचा ‘गौप्यस्फोट’ ! म्हणाली – ‘तसले सीन करणार नाही’

पोलीसनामा ऑनलाईन टीम : कोरोना व्हायरस महमारीनंतर सिनेमातील शुटींगचं चित्र बदलणार आहे. अनेक कलाकार असे सीन टाळणार आहेत ज्यात दोन कलाकारांमध्ये जवळीकता आहे. तेलगू सिनेमातील अ‍ॅक्ट्रेस लावण्या त्रिपाठी हिनं याची सुरुवात केली आहे. लावण्यानं सिनेमाच इंटिमेट सीन न देण्यावर भर दिला आहे.

तेलगू फिल्म इंडस्ट्रीत लवकरच सिनेमाची शुटींग सुरू होणार आहे. एका इंग्रजी रिपोर्टनुसार लावण्या त्रिपाठी म्हणाली की, “आपण कायमच प्रतिक्षा नाही करू शकत. परंतु ठराविक फ्रेमवर्कमध्ये काम करू शकतो. काहीसा संकोच आहे परंतु सेटवर सर्वांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यायला हवं. मी प्रत्येक गोष्ट करणार आहे ज्यामुळं मी आणि माझा स्टाफ सुरक्षित राहिल. जेवढं शक्य आहे मी इंटिमेट सीन करणं टाळणार आहे.”

View this post on Instagram

Bohemian vibes! . . 𓃭𓃠☯︎☼𓃱☘︎

A post shared by Lavanya T (@itsmelavanya) on

लावण्याच्या वर्कप्रंटबद्दल बोलायचं झालं तर अलीकडेच ती सुदीप कृष्णसोबत ए 1 एक्सप्रेसमध्ये दिसली होती. लावण्यानं करिअरच्या सुरुवातीच्या काळात अनेक हिंदी मालिकेतही काम केलं आहे. शशशश…. कोई है, प्यार का बंधन आणि सीआयडी अशा तिच्या काही मालिका सांगता येतील. लावण्यानं तमिळ सिनेमातही काम केलं आहे.

View this post on Instagram

Lockdown got me like…⬅️⬅️↩️

A post shared by Lavanya T (@itsmelavanya) on

View this post on Instagram

Mint 💚 📸 @gauravsawn 👗- @nishkalulla

A post shared by Lavanya T (@itsmelavanya) on

View this post on Instagram

The face is a picture of the mind with the 🖤

A post shared by Lavanya T (@itsmelavanya) on

View this post on Instagram

🌬❄️

A post shared by Lavanya T (@itsmelavanya) on

View this post on Instagram

🧚🏻‍♀️🐣

A post shared by Lavanya T (@itsmelavanya) on

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like