Browsing Tag

maharashtra news

कात्रज चौकात ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात; एकाच जागीच मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कात्रज चौकात भरधाव आलेल्या ट्रकने दुचाकीस्वार तरुणाच्या दुचाकीला धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अपघातामुळे काही काळ येथील वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान ट्रक चालक पसार झाला आहे.…

नीरव मोदीच्या ‘घड्या’, ‘गाड्या’ आणि ‘पेंटिंग’चा होणार…

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था - पंजाब नॅशनल बँकेतील ११ हजार ४०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहारांचा सूत्रधार फायरस्टोन डायमंड कंपनीचा मालक निरव मोदी याच्या जप्त केलेल्या महागड्या कार, लाखो रुपये किमतीच्या घड्या आणि अन्य महागड्या वस्तूंचा लिलाव…

आदित्य ठाकरेंच्या ‘ड्रिम प्रोजेक्ट’मध्ये नवी मागणी, ‘या’ ठिकाणी देखील…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - नाईट लाईफ या मंत्री आदित्य ठाकरे यांच्या ड्रिम प्रोजेक्टला 26 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. मुंबईतील मॉल्स आणि कंपाऊंडमधील हॉटेल 24 तास खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी काही हॉटेल व्यावसायिक मात्र या…

पुण्यातील त्या रिक्षाचालकाच्या ‘प्रमाणिक’पणाला ‘सलाम’, केली चक्क 7 लाखाची…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - रिक्षात विसरून राहिलेले तब्बल सात लाखांचे सोन्याचे दागिने प्रमाणिकपणे परत दिले आहेत. आजच्या जमान्यातही प्रामाणिकपणा  शिल्लक असल्याचे दाखवून देणार्‍या या रिक्षा चालाकाचा वरिष्ठ अधिकार्‍यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि…

सरकारचा ‘चांदा ते बांदा’ योजनेला ‘चाप’, शिवसेनेचे ‘हे’ नेते…

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन - भाजप शिवसेनेच्या सरकारच्या काळात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि सिंधुदुर्गचे तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी तयार केलेल्या चांदा ते बांदा योजनेला ठाकरे सरकारने चाप लावला आहे. या योजनेतील कामे यापुढे…

पुण्यात मध्यरात्री डेक्कनला स्नुकर कॅफे चालकावर टोळक्याकडून सपासप वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - डेक्कन परिसरातील घोले रस्त्यावरील स्नुकर सेंटर चालकावर किरकोळ कारणावरून पाच ते सहा जणांच्या टोळक्याने कोयत्याने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.निलेश आनंद पाटील (वय 38, रा. शिवाजीनगर) असे जखमी…

पिस्तूल विक्रीसाठी आलेला सराईत गुन्हे शाखेच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - बेकायदेशीर रित्या पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या एका सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून दोन गावठी पिस्तूल आणि जिंवत काडतूसे जप्त करण्यात आली आहेत.धिरजकुमार…