दीपिका पादुकोणचं ‘बोल्ड’ फोटोशुट पाहून वैतागला पती रणवीर सिंग ! म्हणाला…

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण बॉलिवूडमधील हॉट कपलपैकी एक आहेत. सध्या रणवीर सिंग आपला आगामी सिनेमा 83 च्या ट्रेलर लाँचिंगमध्ये बिजी आहे. त्याची पत्नी दीपिका पादुकोणदेखील सध्या आपल्या फोटोशुटमुळं चर्चेत आहे. अलीकडेच तिनं इंटरनॅशनल एल(Elle) मॅगेझिनसाठी फोटोशुट केलं आहे. तिनं यातील काही बोल्ड आणि हॉट फोटो सोशलवर शेअर केले आहेत. दीपिकाचा हॉट अवतार पाहून रणवीर सिंगही परेशान झाला आहे.

https://twitter.com/deepikapadukone/status/1236897776182734848

दीपिकाच्या फोटोंवर कमेंट करत त्यानंच जगासमोर खुलासा केला आहे. फोटोत दीपिका पादुकोण समुद्रकिनारी पोज देताना दिसत आहे. या फोटोत ती खूपच सेंशुअस आणि बोल्ड दिसत आहे. इंस्टावरून दीपिकानं हा फोटो शेअर केला आहे.

https://www.instagram.com/p/B9gJgmiD7kG/?utm_source=ig_embed

दीपिकाच्या हॉट फोटोंमुळं वैतागलेल्या रणवीरनं दीपिकाच्या या बोल्ड फोटोंवर कमेंट केली आहे. फोटोवर कमेंट करताना रणवीर म्हणतो, “बेबी रहम करो यार…” दीपिकाच्या हॉट अवतारासोबतच रणवीरच्या कमेंटनही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर रणवीर आणि दीपिका दोघंही 83 या सिनेमात एकत्र काम करताना दिसणार आहे. सिनेमातही दीपिका रणवीरच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. रणवीर या सिनेमात कपिल देवच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा 10 एप्रिल 2020 रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर 11 मार्च 2020 रोजी मुंबईतील एका ग्रँड इव्हेंटमध्ये लाँच केला जाणार आहे.

https://www.instagram.com/p/B9Y5dnJjLxQ/?utm_source=ig_embed

याशिवाय दीपिकाकडे धर्मा प्रॉडक्शनचा आणखी एक सिनेमा आहे. या सिनेमात अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी हेदेखील असणार आहे. शकुन बत्रा हा सिनेमा डायरेक्ट करणार आहे.

https://www.instagram.com/p/B9Y5hXejh76/?utm_source=ig_embed

https://www.instagram.com/p/B8u7p-ajVLO/

https://www.instagram.com/p/B9gJbmHjmuv/

https://www.instagram.com/p/B9ix9kUjrpc/

https://www.instagram.com/p/B9ix_W9jh2G/

https://www.instagram.com/p/B9iyA9UjNP8/