Browsing Tag

marathi latest news

महाराष्ट्रात करोना व्हायरसबाधित एकही रुग्ण नाही : आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -  महाराष्ट्रात करोना व्हायरसमुळे बाधित झालेला एकही रुग्ण आढळून आलेला नाही. सध्या 10 रुग्ण मुंबई, पुणे आणि नांदेड येथे दाखल असून त्यांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. 17 प्रवाशांची दूरध्वनीद्वारे विचारपूस केली जात आहे.…

गृह प्रवेशाआधीच अमरावतीतील CRPF जवान श्रीनगरमध्ये शहीद

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन - काश्मीरची राजधानी श्रीनगर येथे प्रजासत्ताक दिनाच्या बंदोबस्तादरम्यान दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीमध्ये अमरावतीचे सुपुत्र असलेले सीआरपीएफचे जवान पंजाब जनीराम उईके (वय-48 रा. मणिकपूर, अमरावती) यांना गोळी लागल्याने…

कळंब तालुक्यात वाढला मुलींचा ‘जन्मदर’, उस्मानाबाद जिल्ह्यात ‘अव्वल’

कळंब : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात मुलांच्या तुलनेत मुलींच्या जन्माचे प्रमाण कमी असल्याचे पाहायला मिळतेय तसेच राज्यातच नव्हे तर देशभरात हा एक चिंतेचा विषय बनत चाललाय मात्र या सगळ्यात वेगळा ठरलाय उस्मानाबाद जिल्ह्य़ातील कळंब तालुका तालुक्यात…

लग्नाचा आहेर घेऊन येताना ट्रकने चिरडले, एकाचा जागीच मृत्यू

शिरूर : पोलीसनामा ऑनलाइन - लग्नाचा आहेर घेऊन बुलेटवरून घरी येताना ट्रकने बुलेटला जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रकचे टायर अंगावरून गेल्याने बुलेट चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी साडे तीन वाजता शिरूर नगरपालिका कार्यालयासमोर घडली.…

निर्भया केस : दोषींची पुन्हा टळू शकते 1 फेबु्रवारीला दिली जाणारी फाशी, विनयनं दाखल केली दया याचिका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - निर्भया प्रकरणातील दोषींच्या फाशीला आणखी उशीर होऊ शकतो. फाशीच्या शिक्षेपासून वाचण्यासाठी चार दोषींमधील एक विनयने नवी चाल खेळली आहे. विनयचे वकील एपी सिंह यांनी दया याचिका दाखल केली आहे. बुधवारी राष्ट्रपतींकडे दया…

30 हजाराची लाच घेणारा पुण्यातील दौंड येथील उपकार्यकारी अभियंता, ठेकेदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - बंद केलेल्या विद्युत पुरवठा मीटरची पुन्हा जोडणी करून मीटर सुरू करण्यासाठी तसेच जास्त बिल न आकारण्यासाठी 60 हजार रूपायाच्या लाचेची मागणी करून 30 हजार रूपयाच्या लाचेचा पहिला हप्ता घेणार्‍या दौंड (जि.पुणे) येथील…

सावधान ! लोकलमधून 3 कोटींचे मोबाईल ‘लंपास’, ‘ही’ आहेत 3…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबईची लोकल ही 'लाइफलाइन' म्हणून ओळखली जात असली तरी या लोकलच्या गर्दीत चोरटे आपला हात साफ करत असल्याचे समोर आलेल्या आकडेवारीवरून दिसून येते. चाकरनाम्यांसाठी ही लोकल म्हणजे त्यांच्या रोजच्या जीवनातील अविभाज्य घटक…