Photo : कॅटरीना कैफचे बिकिनी घालून रणबीर कपूरसोबत एन्जॉय करतानाचे फोटो झाले होते लीक ! पहा थ्रोबॅक फोटो

पोलिसनामा ऑनलाइन – एक वेळ अशी होती जेव्हा कॅटरीना कैफ आणि रणबीर कपूर यांच्या व्हॅकेशनच्या फोटोंनी साऱ्यांचं लक्ष वेधलं होतं. आता कॅटरीनाच्या वाढदिवशी हे सर्व फोटो व्हायरल होत आहेत. कॅटरीना कैफ आपल्या स्टाईल आणि फॅशनमुळंही अनेकदा चर्चेत राहिली आहे.

सुरुवातीच्या काळात सलमान खान आणि कॅटरीना कैफ यांच्या अफेअरचीही खूप चर्चा झाली होती. नंतर दोघांचंही ब्रेकअप झालं. नंतर कॅटरीनाला रणबीर कपूरचं प्रेम मिळालं. दोघांनी अनेक दिवस एकमेकांना डेट केलं. दोघांनी तशी तर नात्याची कबुली कधीच दिली नाही. परंतु त्यांचे काही फोटो व्हायरल झाले आणि सर्वाना नात्याबद्दल समजलं होतं. ही गोष्ट आहे 2013 सालची.

रणबीर आणि कॅटरीना कैफचा 2009 साली आलेला अजब प्रेम की गजब कहानी या सिनेनमाच्या प्रमोशनदरम्यानच दोघांमधील जवळकीता वाढताना दिसत होती. रिलेशनला जवळपास चार वर्षे झाली होती. 2013 साली अचानक रणबीर आणि कॅटचे फोटो व्हायरल होताना दिसून आले. खास बात अशी की, कॅटरीना यावेळी बिकिनीत दिसली. स्पेनमधील एका समुद्रकिनाऱ्यावरील हे फोटो होते. हे दोघंही रणबीरचा मित्र डायरेक्टर अयान मुखर्जीसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेले होते. सध्या हे फोटो पुन्हा व्हायरल होत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like