रणवीर सिंहनं लगावला कपिल देव यांचा फेमस ‘नटराज शॉट’, पोस्टरमध्ये ओळखणं देखील ‘कठीण’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – रणवीर सिंह सध्या आपल्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये खूपच व्यस्त आहे. अशातच रणवीर ने आपल्या आगामी 83 या सिनेमाबाबतचा एक फोटो ट्विट केला आहे. जो की सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय. या फोटोमध्ये रणवीर सिंह कपिल देव यांचा नटराज शॉट मारताना दिसत आहे.

कपिल देव यांनी 1983 च्या विश्वचषकात सेमीफायनल सामन्यात जिब्बाबे विरुद्ध 175 धावांची खेळी केली होती. हा सामना क्रिकेट इतिहासातील सर्वात आठवणींचा क्षण असलेला सामना ठरला होता. हा फोटो पाहून रणवीर सिंह भूमिकेसाठी खूप कष्ट घेत असल्याचे दिसून येते. यामध्ये रणवीर सिंह ने हुबेहूब कपिल देव यांच्याप्रमाणे शॉट मारला असल्याचे दिसून येते.

बॉलिवूड विश्वातून देखील रणवीरच्या या पोस्टरवर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.

1983 मध्ये भारताने पहिला विश्वचषक जिंकला होता आणि यामध्ये तेव्हाचे कॅप्टन राहिलेल्या कपिल देव यांचे महत्वाचे योगदान होते. या चित्रपटामध्ये कपिल देव यांच्या भूमिकेत रणवीर सिंह, सुनील गावसकर यांच्या भूमिकेत ताहिर राज भसीन, मोहिंदर अमरनाथ यांच्या भूमिकेत साकिब सलीम, संदीप पाटील यांच्या भूमिकेत चिराग पाटील, तसेच दीपिका पादुकोण या चित्रपटात रोमी म्हणजेच कपिल देव यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.

 

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !