‘या’ आहेत बॉलिवूडमधील टॉप १० TOPLESS अभिनेत्री… पहा त्यांचा बोल्डनेस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आजच्या काळात बॉलिवूड बोल्डनेससाठीही ओळखला जात आहे. अनेक बोल्ड सिनेमे बॉलिवूडमध्ये बनताना दिसत आहेत. यापूर्वी बॉलिवूडमध्ये आजच्या इतका बोल्डनेस अजिबात नसायचा. सध्या बॉलिवूडमध्ये इतका बोल्डनेस दिसत आहे की, त्याने आता जणू हॉलिवूडला टक्कर द्यायला सुरुवात केली आहे. अनेक टॉपलेस आणि बोल्ड सिनेमे चित्रीत करायला बॉलिवूड मागेपुढे पहात नाही. अनेक अभिनेत्री अशा आहेत ज्या बोल्ड सीनसाठी सहज तयार होतात. बॉलिवूड मध्ये अशा अनेक अभिनेत्री दिसतात ज्यांनी मोठ्या पडद्यावर आपल्या शरीरावरील सारे पडदे बाजूला सारत बोल्डनेसची सर्व मर्यादा पार केली आहे.

या बोल्ड अभिनेत्रींमध्ये सर्वात पहिलं नाव हे सनी लिओनीचं येतं. बॉलिवूडची बेबी डॉल म्हणून ओळखली जाणारी सनी लिओनीने रागिनी एमएमएस 2 मध्ये न्यूड सीन देत सर्वांनाच क्लिन बोल्ड केलं होतं. सनी लिओनी सोबतच यात यादीमध्ये अनेक बॉलिवूड अभिनेत्रींची नावे आहेत जे बोल्डनेससाठी ओळखले जातात. जॅकलीन फर्नांडिस, शर्लिन चोपडा अशी काही त्यापैकी नावे आहेत. राधिका आपटे सारख्या मराठी अभिनेत्रीचाही या यादीत समावेश आहे. आता आपण १० टॉपलेस हॉट अभिनेत्रींची नावे जाणून घेणार आहोत. ज्यांच्या बोल्डनेसचे लाखो दीवाने आहेत.

1. सनी लियोनी

2. जॅकलीन फर्नांडिस

3. शर्लिन चोपडा

https://www.instagram.com/p/Bv8YLpDgfIJ/?utm_source=ig_embed

4. कल्कि कोचलिन

https://www.instagram.com/p/BKyOFwtDGH6/?utm_source=ig_embed

5. पूनम पांडे

https://www.instagram.com/p/BskdmxrA5tn/?utm_source=ig_embed

6.पाओली दाम

https://www.instagram.com/p/BwlfGVLhstZ/

7. राधिका आपटे

8. दिशा पाटनी

9. कृति सनन

10. कटरीना कैफ