Chandrayaan-3 | पुणे : चांद्रयान 3 मोहीम यशस्वी झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीने जल्लोष

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Chandrayaan-3 | भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने आज चांद्रयान ३ मोहीम यशस्वी झाल्याबद्दल जंगली महाराज रस्त्यावर फटाके फोडत मिठाई वाटप करत ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केला यावेळी शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी खासदार व शहर प्रभारी अमर साबळे, आमदार भीमराव तापकीर ,माजी आमदार बापूसाहेब पठारे, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, माजी शहराध्यक्ष जगदिश मुळीक, हेमंत रासने, सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, दीपक पोटे संदीप लोणकर यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Chandrayaan-3)

यावेळी बोलताना घाटे म्हणाले की ‘चांद्रयान ३ मोहीम यशस्वी होणे हे भारताच्या दृष्टीने खूप अभिमानस्पद आहे भारत आता विश्वगुरु म्हणून ओळखला जात आहे या मोहिमेच्या सर्व शिलेदारांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो’ (Chandrayaan-3)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sakshi Chopra | बिग बॉस 17 मध्ये येणार रामानंद सागर यांची पणती साक्षी चोप्रा; आपल्या रिव्हिलिंग फॅशनसाठी जाते नावाजली

पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्याकडून झोन-2 मधील 3 सराईत गुन्हेगार तडीपार

बनावट कागदपत्रांच्या आधारे सारस्वत बँकेची 27 लाखांची फसवणूक, बिल्डरसह चार जणांविरुद्ध FIR, एकाला अटक

सुरक्षारक्षकांना मारहाण करुन किर्लोस्कर कंपनीच्या आवारातील चंदनाच्या झाडांची चोरी, 7 ते 8 जणांवर FIR

ACB Trap News | 95 हजारांची लाच घेताना शिक्षण संस्थेच्या अध्यक्षासह मुख्याध्यापक,
शिपाई अँन्टी करप्शनच्या जाळ्यात, शैक्षणिक क्षेत्रात प्रचंड खळबळ

Shraddha Kapoor | श्रद्धा कपूरचा हॉट अंदाज; नेटेट टॉपने वेधले सर्वांचे लक्ष

विमानतळ परिसरात दहशत माजवणाऱ्या चिक्या गायकवाड व त्याच्या इतर 2 साथीदारांवर ‘मोक्का’!
पोलिस आयुक्तांकडून आतापर्यंत 52 संघटित गुन्हेगारी टोळयांवर MCOCA