Coronavirus : मुंग्यांना खाणार्‍या ‘पँगोलिन’ पासून तर ‘कोरोना’ व्हायरस पसरण्यास सुरवात झाली नाही ना ? संशोधकांची शंका

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – चीनच्या वुहान शहरातून कोरोना महामारी पसरण्याचे कारण शोधण्यात अनेक संशोधक व्यस्त आहेत. संशोधकांना स्मगलिंगद्वारे चीनमध्ये पोहोचत असलेल्या पॅंगोलिनवर संशय आहे. एका अभ्यासानुसार हा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. चीनमध्ये पसरलेल्या पॅंगोलिन यामुळे ही महामारी पसरल्याची संभावना आहे.

या अहवाल नेचर पत्रिकेत प्रकाशित करण्यात आला आहे, त्यानुसार दुसऱ्या देशातून चीनमध्ये स्मगलिन होणारे पॅंगोलिनमध्ये जो कोरोना व्हायरस मिळाला ज्यात आणि कोविड – 19 मध्ये इतकी समानता नाही की यावर दावा केला जाऊ शकतो की हा जीव कोरोनाची महामारी पसरवण्यास जबाबदार आहे.

पॅंगोलिंगच्या खरेदी – विक्रीवर रोख –
यावर हॉंगकाँग विश्वविद्यालयाच्या संशोधकांसह अनेक विशेषज्ञांनी सांगितले की पॅंगोलिंन असा जीव आहे जो कोरोना व्हायरसचा करियर आहे, ते म्हणाले की भविष्यात कोणत्याही व्हायरसला रोखण्यासाठी आवश्यक आहे की पॅंगोलिनच्या खरेदी विक्रीवर रोख आणणे.

वटवाघळाकडे सार्स – सीओवी – 2 व्हायरसची खान –
संशोधकांचे मानने आहे की आतापर्यंत मिळालेल्या प्रमाणानुसार वटवाघूळ असा जीव आहे ज्याच्या शरीरात जीवघेणे सार्स सीओवी – 2 व्हायरस बऱ्याच प्रमाणात पाहिले जातात. वटवाघळाच्या संपर्कात आलेल्या कोणत्या कोणत्या जीवामुळे मानवी शरीरात व्हायरस पोहोचू शकतो हे एक रहस्य आहे.

समुद्र जीव नाही जबाबदार –
कोरोना पसरवण्यास समुद्र जीव जबाबदार नाही. पॅंगोलिंन असा संभावित जीव आहे ज्यामुळे आजार पसरण्याची शक्यता आहे. चीनमध्ये हा जीव खालला जातो आणि औषध म्हणून वापरला जातो.

मलायाहून स्मगलिंग होत आहे पॅंगलिंन –
या अभ्यासाच्या अहवालानुसार ऑगस्ट 2017 पासून जानेवारी 2018 दरम्यान मलायाहून तस्करी करुन दक्षिण चीनमध्ये आणण्यात आलेल्या 18 पॅंगोलिनचे नमूने सहभागी करण्यात आले होते. यातील 5 मध्ये सार्स – सीओवी – 2 व्हायरस आढळला जो कोरोनाचा फॅमेलियर आहे. यापद्धतीने चीनच्या दोन आणखी प्रांतात तस्करीत जप्त केलेले तीन पँगोलिनमध्ये धोकादायक व्हायरस आढळला.

संशोधकांनी सांगितले की या नमुन्यात आणि मानवी शरीरात मिळालेले सार्स – सीओवी – 2 च्या सिंक्केसमध्ये एक खास फरक दिसला, ज्याआधारे हा दावा केला जाऊ शकत नाही की पँगोलिनमुळे हा व्हायरस मानवी शरीरात पसरला.