Cholesterol Control Diet | बॅड कोलेस्ट्रॉल आहे धोक्याची घंटा, जाणून घ्या Bad Cholesterol बॅलन्स करण्यासाठी काय खावे

नवी दिल्ली : Cholesterol Control Diet | शरीर निरोगी ठेवण्यासाठी कोलेस्ट्रॉलचे संतुलन (Cholesterol Balance) राखणे अत्यंत आवश्यक आहे. लिव्हर (Liver) चरबीसारखा पदार्थ तयार करते, ज्याला कोलेस्ट्रॉल किंवा लिपिड (Cholesterol or Lipids) म्हणतात. कोलेस्टेरॉल शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. कोलेस्टेरॉल अनेक प्रकारचे हार्मोन्स तयार करते, ज्यामुळे शरीराचा विकास योग्य प्रकारे होतो. पण कोलेस्टेरॉलचे प्रमाण (Cholesterol Level) जास्तही चांगले नाही आणि कमीही (Cholesterol Control Diet).

 

मुळात कोलेस्ट्रॉलचे दोन प्रकार असतात, गुड आणि बॅड कोलेस्ट्रॉल. शरीरात खराब कोलेस्ट्रॉल (Bad Cholesterol) वाढल्याने हृदयाशी संबंधित समस्यांचा (Heart Diseases) धोका वाढतो. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करू शकता. खराब कोलेस्ट्रॉल संतुलित करण्यासाठी कोणते पदार्थ मदत करू शकतात ते जाणून घेवूयात (Cholesterol Control Diet)…

 

 

 

हे पदार्थ खा (Eat These Foods)

 

1. धान्य (Grain) –

कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यासाठी आहारात जव, ओटमील, ओट्स इत्यादी अनेक प्रकारच्या धान्यांचा समावेश करू शकता. ते शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यास मदत करू शकतात.

 

2. लसूण (Garlic) –

लसणातील अँटी-हायपरलिपिडेमिया गुणधर्म बॅड आणि एकूणच कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करतो. रोज कच्चा लसूण खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल संतुलित राहते.

 

3. ड्रायफ्रुट (Dried Fruit) –

कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आहारात ड्रायफ्रुटचा समावेश करा. बदाम, अक्रोड यांसारख्या ड्रायफ्रुटमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स, फायटोकेमिकल घटक बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात.

 

4. फळे (Fruits) –

सफरचंद, द्राक्षे यासारख्या आंबट फळांचा आहारात समावेश करून शरीर निरोगी ठेवता येते. या फळांमध्ये आढळणारे पोषक घटक खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Cholesterol Control Diet | bad cholesterol is a danger bell know what to eat to balance bad cholesterol

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा