Cold-Flu | ताप-खोकल्यात तुमच्या आरोग्याचे शत्रू बनतात हे 10 हेल्दी फूड, रहा दूर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Cold-Flu | पावसाळा नेहमीच अनेक आजार घेवून येतो. या आजारांमध्ये काही पदार्थ असे सुद्धा असतात जे आपण पावसाळ्यात हेल्दी समजून खातो पण यामुळे खोकला, ताप आणि सर्दीची लक्षणे (Cold-Flu) आणखी जास्त बिघडतात. हे पदार्थ कोणते ते जाणून घेवूयात…

1. स्ट्रॉबेरी –
स्ट्रॉबेरी सुपरफूड असले तरी जास्त सेवन केल्याने शरीरात हिस्टामाइन कंपाऊंड रिलीज करते ज्यामुळे असाधारण प्रकारे रक्त जमते. यामुळे छातीत जमा बलगम नाक आणि सायनसच्या भागात समस्या वाढवतो. यासाठी कोल्ड-फ्लूच्या कंडीशनमध्ये असे करू नका.

2. आंबट फळे –
सायट्रिक अ‍ॅसिड असलेली फळे अ‍ॅसिड रिफ्लेक्सचे कारण ठरतात. ज्यामुळे घशात समस्या होते, खोकला ट्रिगर होऊ शकतो, खवखव वाढते.

3. दूध-दही-
कोल्ड फ्लूची समस्या असताना दूध आणि दहीसारखी डेयरी प्रॉडक्ट सेवन करूनका.

4. पपई –
खोकला आणि तापात पपई खाऊ नका. यामुळे सूज येऊन धाप लागल्यासारखे वाढू शकते.

5. केळी –
इन्स्टट एनजी देणारे केळे कोल्ड-फ्लूमध्ये समस्या वाढवते. हे हाय शुगर कंटेंट फूड असल्याने इन्फ्लेमेशनची समस्या ट्रिगर करते. इम्यून सिस्टम मंदावते.

6. अक्रोड –
आजार असताना आक्रोड खाल्ल्याने घशात खवखव वाढू शकते.

7. फॅटी फूड –
पावसाळ्यात रेड मीट, फॅटी फिश आणि एवोकाडो सारखी फळे खाऊ नका. यामुळे डायजेशन स्लो होते.

8. चहा-कॉफी –
चहा-कॉफी कोल्ड-फ्लूमध्ये नुकसानकारक आहे. यातील कॅफीन शरीर डिहायड्रेट करते. यामुळे मांसपेशींमध्ये वेदना आणि उलटी-अतिसार समस्या होऊ शकते.

9. सूके जर्दाळू –
खोकला, ताप, सर्दीमध्ये हे खाल्ल्याने श्वास घेण्यास त्रास आणि डोकेदुखी वाढू शकते.

10. फ्राईड फूड –
तळलेले-भाजलेले किंवा जास्त मसालेदार जेवण आरोग्यास कधीही लाभादायक मानले जात नाही. परंतु खोकला किंवा छातीच्या वेदनेची समस्या असताना असे पदार्थ आणखी नुकसानकारक ठरतात. यासाठी कोल्ड-फ्लूमध्ये चिप्स, कुरकुरे, फ्रेंच फ्राईज किंवा कोणतेही जंक फूड सेवन करू नये.

Web Title :- Cold-Flu | 10 healthy foods that can worsen your health in cold and flu

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

High Court | पीडितेच्या मांड्यामध्ये केलेले वाईट कृत्य सुद्धा ‘बलात्कार’ समान – हायकोर्ट

Sleep Paralysis | अचानक जाग आल्यानंतर शरीर हालचाल करू शकत नाही, जाणून घ्या का येतो असा भितीदायक अनुभव?

Cancer | दारू पिणार्‍यांनी व्हावे सावध, कॅन्सरबाबत समोर आला भितीदायक रिपोर्ट; जाणून घ्या