डिझायनर मास्क आणि ऑफ शोल्डर गाऊन घालून ‘स्टार डान्सर’ सपना चौधरीचं फोटोशुट !

पोलीसनामा ऑनलाइन – हरियाणवी डान्सर, सिंगर आणि बिग बॉस स्पर्धक तसेच एक बॉलिवूड स्टार सपना चौधरी नेहमीच आपल्या ठुमक्यांमुळं चर्चेत असते. अलीकडेच सपना चौधरी आपल्या एका फोटोशुटमुळं पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. खास बात अशी की, सपनानं मास्क घालून हे फोटोशुट केलं आहे. सध्या सपनाचे हे मास्कवाले फोटो चर्चेत आले आहेत.

सपना चौधरीनं तिच्या इंस्टावरून तिचे फोटोशुटमधील काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. या फोटोत तिनं डिझायनर मास्क घातल्याचं दिसत आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं ब्लॅक कलरचा गाऊनही घातला आहे. सध्या सपनाचे हे फोटो चाहत्यांमध्ये व्हायरल होताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B928IDTJ80u/

ऑफ शोल्डर ब्लॅक कलरचा गाऊन घातलेली सपना खूपच सुंदर दिसत आहे. अनेकांना माहिती नसेल की, बॉलिवूडमध्ये डेब्यू केलेली सपना केवळ स्टेज शोच नाही करत तर ती मॉडेलिंगही करत असते. अनेकदा तिनं आपले मॉडेलिंगचे फोटो सोशलवर शेअर केले आहेत. अनेकदा सपना चौधरी वेस्टर्न लुकमध्येदेखील दिसते. तिचा हा वेस्टर्न अंदाज चाहत्यांनाही खूप आवडतो. अनेक चाहत्यांनी कमेंट करत तिच्या या लुकचंही कौतुक केलं आहे. सपनानं लावेल्या मास्कनंही लोकांचं लक्ष वेधलं आहे.

https://www.instagram.com/p/B98hh3DH-pm/

https://www.instagram.com/p/B951M6CnYbG/

https://www.instagram.com/p/B950zNLnm9w/

https://www.instagram.com/p/B90jVXiHjI2/

https://www.instagram.com/p/B90jPzmn5Y8/

https://www.instagram.com/p/B90Y5GgpQSc/