पूनम पांडेचा ‘हा’ अतरंगी व्हिडीओ पाहून कोरोनाचा विसर पडेल ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन :अभिनेत्री पूनम पांडे आपल्या बोल्डनेससाठी सोशल मीडियावर फेमस आहे. अलीकडे पूनम कोरोना किसवाल्या एका फोटोमुळं चर्चेतत आली होती. फोटोमध्ये पूनम पांडे आपल्या बॉयफ्रेंडला किस करताना दिसली होती. यानंतर पूनमनं तिचा एक मादक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता ज्यानं साऱ्यांचं लक्ष वेधलं होतं. या व्हिडीओत पूनम पूर्णपणे न्यूड झाली होती आणि पाण्यात खेळत होती. यानंतर पुन्हा एकदा पूनमचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यात पूनम पांडेचा अतरंगीपणा पहायला मिळत आहे.

https://www.instagram.com/p/B-AD7aUpmCa/

पूनम पांडेनं तिच्या इंस्टावरून तिचा एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. नेहमीच सोशल मीडियावर राडा घालणऱ्या पूनमनं यावेळीही असं काही केलं आहे. कारण तिचा हा व्हिडीओ सोशलवर झपाट्यानं व्हायरल होताना दिसत आहे. काही तासांतच व्हिडीओनं 7 लाखांहून अधिक व्ह्युज घेतले आहेत. पूनम या व्हिडीओत सुरुवातील घागऱ्यात दिसत आहे. परंतु नंतर ती हळूहळू न्यूड झाली आहे.

https://www.instagram.com/p/B-FS1AqpOtL/

व्हिडीओत पूनम पांडेच्या दिलखेच आणि मादक एक्सप्रेशन दिसत आहे. पुन्हा एकदा ती कामुक अंदाजात चाहत्यांसमोर आली आहे. पूनम तिची किल्लर फिगर फ्लाँट करताना दिसत आहे. व्हिडीओ शेअर करताना पूनमनं खास कॅप्शनही दिलं आहे. अजूनही हा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

https://www.instagram.com/p/B99QEggJl8h/

https://www.instagram.com/p/B8b7G2wJrRV/

https://www.instagram.com/p/B8T7fowJEqr/

https://www.instagram.com/p/B8ONucpJp24/

https://www.instagram.com/p/B7v_qiBJXB9/

https://www.instagram.com/p/B8jndAmJRVA/

https://www.instagram.com/p/B5BHDlbg7ir/

https://www.instagram.com/p/B4pl2I0gXYB/

https://www.instagram.com/p/B4rvbDgAmBZ/

https://www.instagram.com/p/B4X5fY6AmU8/

https://www.instagram.com/p/B6k3NN6JYh_/

https://www.instagram.com/p/B5pNrjPgP3V/