Coronavirus : बॉलिवूड ते टॉलिवूड ! ‘खिलाडी’, ‘बाहुबली’ यांच्यासह ‘या’ 20 कलाकारांनी केलं कोटयावधीचं ‘दान’, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन :कोरोना व्हायरसचा कहर भारतात दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सध्या पूर्ण देश एकत्र येऊन कोरोना विरुद्ध लढाई लढत आहे. सामान्य माणूस असो किंवा मग बॉलिवूड सेलिब्रिटी सर्वच एकजुटीनं पुढे येताना दिसत आहेत. अनेक सेलेब्सनं आपल्या खजान्यातील रक्कम दान करत कोरोनाच्या लढाईत योगदान दिलं आहे. जाणून घेऊयात कोणत्या कलाकारांनी किंवा स्टार्सनी किती रक्कम दान केली आहे.

1) अक्षय कुमार- 25 कोटी

2) कपिल शर्मा- 25 लाख

3) वरुण धवन- 55 लाख

4) हेमा मालिनी- 1 कोटी (एमपी फंड)

5) हृतिक रोशन- 600 मास्क

6) सनी देओल- 50 लाख(एमपी फंड)

7) रजनीकांत- 50 लाख

7) भूषण कुमार- 11 कोटी

8) कार्तिक आर्यन- 1 कोटी

9) रणदीप हुड्डा- 1 कोटी

10) अनुष्का शर्मा- रकमेचा खुलासा केलेला नाही

11) आयुष्मान खुराना- रकमेचा खुलासा केलेला नाही

12) राजुकमार राव- रकमेचा खुलासा केलेला नाही

13) अर्जुन बिजलानी- 5 लाख

14) अल्लु अर्जु- 1.25 कोटी

15) प्रभास- 4 कोटी

16) चिरंजीवी- 1 कोटी

17) पवन कल्याण- 2 कोटी

18) गुरु रंधवा- 20 लाख

19) रामचरण- 70 लाख

20) महेश बाबू- 1 कोटी