शाळेसमोर उभ्या असलेल्या बसमध्येच सुरू झालं त्यांचं, नको ‘त्या ‘अवस्थेत पाहून इंजिनियरनं केलं ‘रेकॉर्ड’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शाळेसमोरून जाणाऱ्या एका बसमध्ये एक जोडपं शारीरिक संबंध ठेवत होते. खिडकी शेजारी बसलेले असल्यामुळे त्यांना कोणीतरी बाहेरून पाहिले आणि त्याचा व्हिडीओ बनवला त्यानंतर हा व्हिडीओ जोरदार पद्धतीने व्हायरल झाला. यानंतर अनेकांनी याबाबत आपला राग व्यक्त केला आहे. बस चालवणाऱ्या कंपनीने याबाबतची माहिती अधिकाऱ्यांना दिली आहे.

ब्रिटनमधील ही घटना असून या दरम्यान कारणे जाणाऱ्या इंजीनियर जॉन पॉल डोलन त्या जोडप्याला तशा अवस्थेत पाहिले गेल्या आठवड्यातील ही घटना आहे. पॉल यांनी याबाबत सांगितले की, जोडप्याच्या हालचाली कॅमेऱ्यात कैद करण्यात आल्या होत्या. यावेळी बसमध्ये आणखी काही लोक देखील प्रवास करत होते.

पॉल यांनी सांगितले की सुरवातीला त्यांना हे सर्व विनोदी वाटले, बस शाळेपासून जात आहे आणि जोडपं असं कृत्य करत आहे त्यानंतर त्यांनी क्लिप सोशल मीडियावर पोस्ट केली. याबाबतचा व्हिडीओ समोर आल्यावर ‘गो नॉर्थ वेस्ट’ कंपनीने म्हंटले की, संबंधित अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. मात्र पॉल यांनी यावेळी चालकाला हे सर्व सीसीटीव्हीत कसे दिसले नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/