500 लोकांसमोरच त्यांची ‘झोंबाझोंबी’ अन् ‘पुढं’चं देखील सुरू, लोक जोडप्यावर झाले ‘गरम’ अन् केलं ‘शूट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंग्लंडच्या क्लीथोर्प्स शहरात एका जोडप्याला सार्वजनिक ठिकाणी शारीरिक संबंध केल्यामुळे जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. वास्तविक, या जोडप्याने एका नाईटक्लबमध्ये ५०० लोकांसमोर कपडे उतरवण्यास सुरुवात केली. आधी लोकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले पण नंतर हे जोडपे अचानक इंटिमेट होऊ लागले. उपस्थितांनी हा प्रकार मोबाईलवर शूट करण्यास सुरुवात केली. दरम्यान, मुद्दाम चर्चेत रहाण्यासाठी जोडप्याने हा प्रकार केल्याचे लोकांचे म्हणणे आहे, कारण त्यांनाही माहित होते की डान्स फ्लोरवर किती लोक आहेत.

लोकांची पर्वा न करता, या जोडप्याने डान्स फ्लोरवरच सेक्स करण्यास सुरवात केली. त्याच्या या कृतीने संपूर्ण क्लबमध्ये खळबळ उडाली. डान्स फ्लोरवर उपस्थित लोकांनी त्याच्या कृतीचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला. घटनेच्या वेळी पबमध्ये ५०० ते ६०० लोक उपस्थित होते. तेथील कर्मचारी जास्त मद्यपान करण्यात आणि चुकीच्या गोष्टींवर लक्ष ठेवण्यात मग्न होते, त्यावेळी अचानक ही घटना घडली.

स्थानिक पबवॉच गटाचे म्हणणे आहे की, या जोडप्याची कृती पूर्णपणे चुकीची आहे आणि त्यांच्या या प्रकारामुळे त्यांना येथे एक वर्षासाठी येण्यास बंदी घातली जाऊ शकते. पबवॉचचे चेअरमन ऍनी कोलमन म्हणाले की, ‘हे मान्य नाही. अचानक घडलेल्या या घटनेमुळे नाईट क्लबचे कर्मचारी आणि व्यवस्थापनही विचलित झाले परंतु त्यांनी तातडीने परिस्थिती ताब्यात घेतली. तसेच ‘डान्स फ्लोरवर ५०० लोकांसमोर लैंगिक संबंध ठेवण्याबरोबरच ते लोकदेखील दोषी आहेत, ज्यांनी त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले. हा कोणताही विनोद नाही. कोणतेही जोडपे हे हेतुपुरस्सरपणे करणार नाहीत, निश्चितच ते मद्यधुंद असतील, त्यांना काय करावे हे समजले नसेल.’

तसेच, कोलेमन म्हणतात की, याविषयी पोलिस अद्याप गुन्हा दाखल करतील की नाही असा संशय आहे. कारण अद्याप कोणीही याबद्दल तक्रार दाखल केलेली नाही. त्यांनी सांगितले की, सार्वजनिक ठिकाणी लैंगिक संबंध ठेवणे हा गुन्हा आहे आणि पोलिसांनी गुन्हा नोंदविला तर या जोडप्यास ५०० पौंडपर्यंत दंड होऊ शकतो.

कोलेमन यांनी इशारा दिला की, क्लबमध्ये असे कृत्य करणाऱ्यांना इशारा देऊन ३ ते ६ महिने बंदी घालावी. याव्यतिरिक्त, त्यांनी या जोडप्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरून काढून टाकण्याचीही मागणी केली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/