हसीन जहाँनं शेअर केला ‘न्यूड’ फोटो, सांगितलं पती मोहम्मद शमीसोबतचं ‘हे’ खास कनेक्शन ! सोशलवर ‘खळबळ’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – भारतीय क्रिकेट टीममधील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ यांच्यातील वाद सर्वांनाच माहिती आहे. हसीन जहाँ आणि मोहम्मद शमी वेगळे राहतात. आपापल्या आयुष्यात ते सध्या व्यस्त आहेत. गेल्या काही दिवसांपासून हसीन आपल्या काही व्हिडीओमुळं चर्चेत येत आहे आणि ट्रोल होत आहे. तरीही ट्रोलर्सला फाट्यावर मारून खूप बोल्ड व्हिडीओ आजवर तिनं शेअर केले आहेत. परंतु आता मात्र हसीननं जो फोटो शेअर केला आहे त्यानं सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. इतकंच नाही तर या फोटोसोबत तिनं मोहम्मद शमीचं कनेक्शनंही सांगितलं आहे.

हसीननं नुकताच एक न्यूड फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. सोबतच तिनं खास मेसेजही लिहिला आहे. असं वाटत आहे तिनं शमीवर निशाना साधला आहे. कारण तिनं त्यात त्यचं नावही घेतलं आहे. हसीननं लिहिलं की, “काल तू काहीच नव्हतास तर मी पवित्र होते. आज तू काही बनला आहेस तर मी अपवित्र झाले आहे. खोट्याचा बुरखा टाकून सत्य मिटवलं जाऊ शकत नाही. मगरीचे अश्रू काही दिवसांचाच सहार असतात. क्रिकेटर मोहम्मद शमी म्हणजेच मोहम्मद शमी अमहद सोबत.”

या पोस्टनंतर सोशलवर खळबळ उडाली आहे. काहींनी तर कमेंट करताना अपशब्दही वापरले आहेत. एकानं लिहिलं की, तुम्हाला पॉर्नस्टार बनायचं आहे का. म्हणून तुम्ही शम्मी भाईचं मन दुखवत आहात.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like