Advt.

Crime News | धक्कादायक ! पत्नी आणि मेहुण्याच्या त्रासाला कंटाळुन पतीची आत्महत्या; 5 दिवसांपूर्वीच झाले होते लग्न

लखनऊ : वृत्तसंस्था – Crime News | उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगरच्या (Muzaffarnagar) शामली जिल्ह्यातल्या चूसा गावातल्या 23 वर्षाच्या नवविवाहित युवकाने पत्नी आणि मेहुण्याच्या त्रासाला कंटाळून (Crime News) विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या (Sucide) केली आहे. 5 दिवसांपूर्वीच या व्यक्तीचे लग्न झाले होते अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. बाबरी पोलीस ठाण्याच्या (Babri Police Station) हद्दीत शुक्रवारी हि घटना घडली.

मृत व्यक्तीची बहीण सीमा हिने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
मृत व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
पोलीस (Crime News) या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
मृत तरुण प्रयास याचा 14 नोव्हेंबर रोजी कोमल नावाच्या महिलेशी विवाह झाला होता; मात्र लग्नानंतर 5 दिवसांनी त्याने चूसा गावात आत्महत्या केली.

‘माझी वहिनी कोमल (Komal) आणि तिचा भाऊ नितीन कुमार (Nitin Kumar) हे दोघं माझ्या भावाचा छळ (Torture) करत होते.
या छळाला कंटाळून प्रयासनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलले असल्याचा आरोप मृत प्रयासची बहीण सीमा (Seema) हिने आपल्या तक्रारीत केला आहे.
पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

 

Web Title :- Crime News | newly wed man committed suicide after 5 days of marriage due to harassment by wife Muzaffarnagar news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Coronavirus in Maharashtra | राज्यात ‘कोरोना’च्या 2 हजाराहून अधिक रुग्णांना डिस्चार्ज, गेल्या 24 तासात 833 नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Rajasthan Cabinet Reshuffle | गहलोत मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनी दिले राजीनामे, मोठी उलथापालथ होण्याची शक्यता

ST Workers Strike | तणावात असलेला लातूरच्या निलंगा डेपोतील एसटी कर्मचारी घरात कोसळला, उपचारादरम्यान झाला मृत्यू