Crime News | बलात्कार प्रकरणी काँग्रेस आमदाराचा पुत्र अटकेत

इंदूर : वृत्तसंस्था –  Crime News | मध्यप्रदेश राज्यातील (Madhya Pradesh) एक धक्कादायक घटना काही दिवसापुर्वी समोर आली (Crime News) होती. यूथ काँग्रेस संघटनेशी संबंधित असणाऱ्या एका तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार (Rape) केल्याची घटना घडली होती. काँग्रेस आमदाराच्या (Congress MLA) आरोपी मुलाने पीडित तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून (Lure of marriage) तिच्यावर बलात्कार केला होता. पीडितेनं लग्नासाठी विचारलं असता, आरोपीने पीडितेशी लग्नाला नकार दिला. करण मोरवाल असं अटक केलेल्या काँग्रेस आमदार पुत्राचं नाव आहे. यानंतर पिडितेनं आरोपीविरोधात गुन्हा (FIR) दाखल केला होता. मात्र आरोपी तेव्हापासून फरार होता. अखेर 6 महिन्यांनी पोलिसांनी ओरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

 

याबाबत माहिती अशी, करण मोरवाल (Karan Morwal) हा बडनगरचे काँग्रेस आमदार मुरली मोरवाल (MLA Murli Morwal) यांचा मुलगा आहे.
आरोपी करणवर पोलिसांनी बलात्कारासह अन्य गंभीर कलमाअंतर्गत गुन्हा (FIR) दाखल केला होता.
त्यामुळे तो मागील सहा महिन्यांपासून फरार (Crime News) होता. या घटनेमुळे मध्य प्रदेशातील राजकीय वातावरण बरंच तापलं होतं.
तसेच राजकीय दबावामुळे पोलीस कायदेशीर कारवाई करत नसल्याचा आरोप पोलिसांवर झाला होता.
मात्र, शेवटी पोलिसांनी आरोपी करण मोरवाल याला अटक (Karan Morwal arrested) केली आहे.

पीडित मुलगी इंदूरची रहिवासी आहे. पीडितेनं गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपी करण फरार होता.
आरोपी करणला पकडण्यासाठी पोलिसांनी बक्षिसाची घोषणा देखील केली होती.
पोलिसांनी सुरुवातीला 10 हजार, नंतर 15 हजार आणि अलीकडेच 25 हजार रुपयांची घोषणा केली होती.
दरम्यान, आरोपीला अटक न झाल्यामुळे पीडित तरुणीने राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा (Home Minister Narottam Mishra) यांची तीन वेळा भेट घेतली होती.
नरोत्तम मिश्रा यांनी आरोपीला लवकरच अटक करू, असं आश्वासनही दिलं होतं.
अखेर 6 महिन्यानंतर महिला पोलिसांनी (Police) आरोपीला मक्सी येथून अटक केली आहे.
याप्रकरणी अधिक तपास (Crime News) पोलिस करीत आहेत.

 

Web Title : Crime News | rape on female congress youth worker son of congress mla murali morwal accused karan morwal arrested by police

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Bank Holidays November 2021 | नोव्हेंबरमध्ये पूर्ण 17 दिवस बंद राहणार बँका! कामासाठी जाण्यापूर्वी पहा सुट्ट्यांची यादी

Mumbai Police Crime Branch | मुंबई पोलिसांकडून 24 किलो चरस जप्त, 2 महिलांसह चौघांना अटक

Gold Price Today | खूशखबर ! सोन्याचे दर पुन्हा उतरले; 8059 रुपयांनी ‘स्वस्त’, जाणून घ्या