बिहारचा नेता कोण ? काँग्रेसच्या आमदारांमध्ये तुंबळ हाणामारी चोर म्हटल्याचं झालं निमित्त (व्हिडिओ)
बिहार विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात नवीन सरकार बनण्यावरून बनण्यावरून चढाओढ सुरू झाली आहे. तिकडे भाजपाचे नेते कमी जागा जिंकलेल्या नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपद देऊ इच्छितात. नितीश कुमार यांना देखील एनडीए मुख्यमंत्री ठरवेल असे म्हटलं आहे.…