नूडल स्ट्रेप ड्रेसमधील दबंग गर्लचा बोल्ड लुक आला समोर… फोटो व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नुकताच बॉलिवूड अभिनेत्री दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाचा अभिनेता जहीर इक्बालसोबत एक फोटो व्हायरल झाला होता. ती रिलेशनशिपमध्ये आहे असे दाखवत हा फोटो व्हायरल झाला होता. यानंतर तिचा आणखी एक हॉट आणि बोल्ड फोटो समोर आला आहे. सोनाक्षी सिन्हा इन्स्टाग्रामवर नेहमीच सक्रीय असते. तिचे अनेक हटके फोटो ती इन्स्टावर शेअर करत असते. नुकत्याच व्हायरल झालेल्या फोटो सोनाक्षी हॉट आणि आकर्षक दिसत आहे.

सोनाक्षी सिन्हाचा मेकअपदेखील तिला सुट करत आहे. या फोटोंमध्ये सोनाक्षीने नूडल स्ट्रेप ड्रेस परिधान केल्याचे दिसत आहे. तिने तिच्या डोळ्यांकडे मेकअप करताना विशेष लक्ष दिल्याचे दिसत आहे. तिने तिच्या डोळ्यांना बोल्ड डीप ग्रे आयलायनरने हायलाईट केले आहे.

सोनाक्षीने आपल्या लुकला चांगलेच बँलन्स केल्याचे दिसत आहे. तिने तिच्या ओठांवर लक्ष केंद्रीत करत बोल्ड आय मेकअपसोबत न्यूड लिप्स्टिकदेखील लावली आहे. त्यात ती खूपच सुंदर दिसत आहे.

सध्या सोनाक्षी तिचा आगामी चित्रपट कलंकच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. करण जोहरच्या या चित्रपटात सोनाक्षी व्यतिरीक्त आलिया भट्ट, वरूण धवन, माधुरी दीक्षित, संजय दत्त आणि आदित्य रॉय कपूर असे मोठे कलाकारही प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

View this post on Instagram

#Kalank on #RisingStar tonight!

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona) on

View this post on Instagram

@bazaarindia

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona) on

 

You might also like