Deepika Padukone Hot Look | डेनिम टॉपमध्ये दीपिका पादुकोननं दिल्या हॉट पोज, फोटो पाहून सोशल मीडियावर लागली आग

पोलीसनामा ऑनलाईन टीम – बहुचर्चित अभिनेत्री दीपिका पादुकोन (Deepika Padukone Hot Look ) सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. तिचा चाहतावर्ग अगदीच मोठा असून, चाहत्यांच्या संपर्कात येण्यासाठी ती कोणतीही संधी गमावत नाही. सोशल मीडियावर तिचे काही फोटो (Deepika Padukone Hot Look ) तुफान व्हायरल झाले आहेत.

दीपिकानं (Deepika Padukone) या फोटोमध्ये स्लीवलेस टॉप घातला आहे. फोटोमधील तिचा अंदाज अगदीच अनोखा आहे. चेहऱ्यावर तिनं नॉर्मल मेकअप केला आहे. तिनं मेस्सी बन बांधला आहेत. दीपीकानं घातलेले कपडे चाहत्यांना चांगलेच पसंत पडले आहेत. तिचे हे फोटो (Deepika Padukone Hot Look ) सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

दरम्यान, दीपिकानं बाजीराव मस्तानी (Bajirao Mastani), पद्मावत (Padmaavat), रामलीला (Ramleela), चेन्नई एक्सप्रेस (Chennai Express), ओम शांती ओम (Om Shanti Om) यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम करून प्रेक्षकांसमोर आपली आणखी छाप पाडली आहे. तिला बॉलिवुडमधील हॉट अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री मानलं जातं. तसेच ती आपल्या फॅशन सेन्सबद्दल (Deepika Padukone Fashion Sence) सुद्धा चाहत्यांच्या चांगलीच चर्चेत असते.

 

Web Title :- Deepika Padukone Hot Look | Deepika Padukone gave a hot pose in a denim top people said

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | जामिनावर सुटलेल्या आरोपीने वकिलांची फी देण्यासाठी चोरल्या महागड्या गाड्या; गुन्हे शाखेने ठोकल्या पुन्हा बेड्या

 

Amruta Fadnavis | ‘…म्हणून केंद्रीय तपास यंत्रणांचा तपास सुरू’; अमृता फडणवीस यांचं मोठं वक्तव्य!

 

Schools Open in Maharashtra | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! राज्यातील शाळा 100 टक्के उपस्थितीसह सुरु होणार

 

Punit Balan Group | तिसरी ‘एस. बालन टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा ! पुनित बालन ग्रुप संघ, केदार जाधव क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघांची विजयी कामगिरी

 

Pune Crime | बाल्कनीमधून शूज खाली पडल्याच्या कारणावरुन एकाला बेदम मारहाण, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात महिलेसह तिघांवर FIR

 

Supreme Court Order To Modi Government | ‘कोरोना’ मृतांच्या कुटुंबियांना 60 दिवसांत मदत द्या, सर्वोच्च न्यायालयाचे मोदी सरकारला आदेश