Deepika Padukone Hot Photos | दीपिका पादुकोनची फिटनेस पाहून तुम्हीही होताल थक्क; पाहा योगातील व्हायरल फोटो..

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Deepika Padukone | सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोननं (Deepika Padukone Hot Photos) आपल्या अभिनयानं अनेक चाहत्यांना घायाळ केला आहे. तिच्या फॅशन सेन्सवर अनेक चाहते फिदा आहे (Deepika Padukone Fashion Sense). तिचा चाहतावर्ग प्रचंड मोठा असून, बॉलिवूड सोबतच हॉलीवूडमध्ये देखील तिनं आपले नाव कमावलं आहे. सोशल मीडियावर तिचे काही योगातील फोटो चांगलेच व्हायरल होताना दिसत आहे (Deepika Padukone Hot Photos).

दीपिका (Deepika Padukone) स्वत:च्या फिटनेस बाबतीत अधिक जागृत पाहायला मिळते. ती नियमित वर्कआऊट करते (Deepika Padukone Workout Video). तसेच सात्विक आहारामुळे ती नेहमीच टवटवीत दिसते. अनेकदा ती आपले योगा आणि वर्कआऊटचे फोटो (Deepika Padukone Yoga Photos), व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे हे फोटो (Deepika Padukone Superbold Look) आणि व्हिडिओ (Deepika Padukone Yoga Videos) इंटरनेटवर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

नुकतंच तिनं सोशल मीडियावरील इंन्टाग्रामच्या अकाउंटवर योगा करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत (Deepika Padukone Killer Photos). या फोटोमध्ये ती प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस (Deepika Padukone Glamorous Look) दिसत आहे. फोटोखाली कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं की (Deepika Padukone Instagram Caption), ‘सम योगा फ्सेक्स.’ फोटोतील तिच्या अंदाजावर अनेक नेटकरी मोहून गेले आहेत (Deepika Padukone Hot Photos).

दरम्यान, दीपिका पादुकोन (Deepika Padukone Upcoming Movie) लवकरच तिचा आगामी चित्रपट ‘पठाण (Pathaan)’ मध्ये दिसणार आहे. तिच्या सोबतच या चित्रपटामध्ये शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि जॉन इब्राहिम (John Abraham) मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

 

Web Title : Deepika Padukone Hot Photos | deepika padukone hot photo during yog

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

EPFO | पीएफ खात्यासाठी ऑनलाईन नोंदवा नॉमिनी, ईपीएफओने सांगितली पद्धत; जाणून घ्या

 

Maharashtra Weather Forecast | महाराष्ट्रातील ‘या’ 9 जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता – IMD

 

Petrol-Diesel Prices Today | कच्च्या तेलाच्या दरात वाढ; आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?, जाणून घ्या

 

Visceral Body Fat | व्हिसरल फॅट सर्वात धोकादायक ! जाणून घ्या कोणती चरबी तुमच्या शरीरात साठवली जाते

 

Pune News | पुण्यातील आजी आता 75 वर्षानंतर जाणार पाकिस्तानातील आपल्या घरी…हृदयाच्या कोपर्‍यात नेहमी होते रावळपिंडी